चिपळूण तालुका हा विचारवंतांचा तालुका आहे. याठिकाणी लवकरच रेल्वेचा कारखाना होणार आहे. २५ वर्षात कोकण रेल्वेत जी कामे झाली नव्हती, ती कामे गेल्या काही महिन्यात आपण मार्गी लावली आहेत. कोकणच्या विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊया, असे आव ...
येत्या पावसाळ्यात कोकण रेल्वेची वाहतूक अधिक सुरक्षित व्हावी. वाहतुकीत कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांच्या उपस्थितीत रेल्वे सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोकण रेल्वे मार्गाची सीआरएस वाहनामार्फत प्रत्यक ...
कोकण रेल्वेच्या नोकर भरतीत प्रकल्पग्रस्तांना डावलणाऱ्या कोकण रेल्वेच्या कोकणविरोधी व्यवस्थापनाला जाग आणण्यासाठी येत्या २३ एप्रिल २०१८ रोजी रत्नागिरीमध्ये रेल रोको आंदोलन केले जाणार आहे. त्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त ...
कोकण रेल्वेच्या मडुरा रेल्वे स्थानकानजीक असलेल्या बांदा-शिरोडा मार्गाशेजारी गेल्या दोन-तीन दिवसांत कचऱ्यांचे भले मोठे ढीग जमा झाले आहेत. विशेष म्हणजे या कचऱ्यांच्या ढिगात एक सुमारे पाच फुटांचा संशयास्पद बॉक्स असल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्म ...
कोकण रेल्वेच्या भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी २०१८ पासून नोकर भरती प्रक्रिया आॅनलाईन केली जाणार आहे. यापुढेही प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेतले जाणार आहे. ही माहिती कोकण रेल्वेचे मुख्य कार्मिक अधिकारी (प्रशासन) नंदू तेलंग यांनी येथे ...
कोकणातून मुंबईत किंवा मुंबईतून कोकणात मे महिन्यात जायचा विचार करत असाल तर जरा लवकर! कारण पुढील तीन ते चार दिवसातच मे महिन्यातील सर्व आरक्षण फुल्ल होण्याच्या मार्गावर आहेत. मे महिन्यातील काही तारखांना तर आतापासूनच प्रतिक्षा यादी लागली आहे. त्यामुळे को ...