रेल्वे प्रशासनाकडून ग्रामस्थांना योग्य तो न्याय दिला गेला नाही. या रेल्वेचा स्थानिक लोकांना उपयोग होत नाही, अशी खंत मुकादम यांनी दानवे यांच्यासमोर मांडली. ...
कोकण रेल्वे मार्गावरील रोहा ते वेर्णा या मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम गेली सात वर्षे सुरू होते. रोहा ते रत्नागिरी या २८५ किलोमीटर टप्प्याचे विद्युतीकरण डिसेंबर २०२१ मध्ये पूर्ण झाले. ...