लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोकण रेल्वे

कोकण रेल्वे, मराठी बातम्या

Konkan railway, Latest Marathi News

Konkan Railway Running Status & News
Read More
कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत, ओव्हरहेड एक्युपमेंट वायर तुटल्याने वेळापत्रक कोलमडले - Marathi News | Traffic on the Konkan railway line was disrupted, overhead equipment wires snapped and the schedule collapsed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत, ओव्हरहेड एक्युपमेंट वायर तुटल्याने वेळापत्रक कोलमडले

वाहतूक विस्कळीत झाल्याने राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांना याचा फटका बसला. ...

रेल्वे स्थानके होणार लवकरच चकाचक, काेकणात रस्त्यांचेही काँक्रिटीकरण - Marathi News | Railway stations will soon be shiny, roads will also be concreted in Kekan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे स्थानके होणार लवकरच चकाचक, काेकणात रस्त्यांचेही काँक्रिटीकरण

Konkan Railway: रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वेच्या प्रमुख सर्व स्थानकांच्या सुशोभीकरणाचे काम येत्या सात दिवसांत सुरू करण्यात येणार आहे. कोकण रेल्वेच्या सर्व स्थानकांच्या बाहेरील सर्व प्रमुख रस्त्यांचे क्रॉंक्रिटीकरण करण्यात येणार आहे. ...

कोकणकन्या, मांडवी एक्स्प्रेस उद्यापासून विजेच्या इंजिनवर धावणार, प्रवास वेगवान होणार - Marathi News | Konkankanya, Mandvi Express will run on electric engine from tomorrow | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकणकन्या, मांडवी एक्स्प्रेस उद्यापासून विजेच्या इंजिनवर धावणार, प्रवास वेगवान होणार

जानेवारी २०२३ पासून कोकणकन्या एक्स्प्रेसला सुपरफास्टचा दर्जा देण्यात येणार ...

पावसाचा फटका; कोकण रेल्वे मार्गावर कोसळली दरड, वाहतूक विस्कळीत - Marathi News | landslides on Konkan railway line, traffic disrupted | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पावसाचा फटका; कोकण रेल्वे मार्गावर कोसळली दरड, वाहतूक विस्कळीत

मुसळधार पावसामुळे रेल्वे मार्गावरील गाड्यांचा वेग कमी करण्यात आला आहे. ...

Konkan Railway Recruitment: नोकरीची सुवर्ण संधी! कोकण रेल्वे कॉर्पोरेशन करतंय भरती; २ लाखांवर मिळणार सॅलरी - Marathi News | konkan railway corporation limited krcl recruitment vacancy in job for chief mechanical engineer check out all details | Latest career News at Lokmat.com

करिअर :नोकरीची सुवर्ण संधी! कोकण रेल्वे कॉर्पोरेशन करतंय भरती; २ लाखांवर मिळणार सॅलरी

कोणत्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे, शैक्षणिक अर्हता, अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि अन्य महत्त्वाची माहिती जाणून घ्या... ...

Konkan kanya Express: कोकणी चाकरमान्यांची लाडकी कोकणकन्या झाली ‘सुपरफास्ट’, ट्रेन नंबर आणि वेळापत्रकात मोठा बदल - Marathi News | Konkankanya Express becomes the 'Superfast', big change in train number and schedule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चाकरमान्यांची लाडकी कोकणकन्या झाली ‘सुपरफास्ट’, ट्रेन नंबर आणि वेळापत्रकात मोठा बदल

Konkan Railway, Konkan kanya Express: कोकणी चाकरमान्यांची लाडकी असलेली कोकणकन्या एक्स्प्रेस आता सुपरफास्ट झाली आहे. त्यामुळे या गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आणखी वेगवान आणि सुखकर होणार आहे. ...

विद्युतीकरण पूर्ण; कोकण रेल्वेवर आता नाही ‘धुरांच्या रेषा’ - Marathi News | Konkan Railway will run on electricity from September 15 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विद्युतीकरण पूर्ण; कोकण रेल्वेवर आता नाही ‘धुरांच्या रेषा’

गुरुवारपासून गाड्यांना विजेचे इंजिन, या विद्युतीकरणासाठी एकूण १ हजार २८७ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहेत. ...

परतीसाठी चाकरमान्यांची कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना होतेय गर्दी - Marathi News | The trains on the Konkan railway line are crowded with servants for their return | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :परतीसाठी चाकरमान्यांची कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना होतेय गर्दी

रेल्वे गाड्या खचाखच भरून जात आहेत ...