लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोंढवा

कोंढवा

Kondhva, Latest Marathi News

कोंढव्यात किरकोळ कारणावरून हवेत गोळीबार; दोन जणांविरोधात गुन्हे दाखल - Marathi News | Firing in the air over minor reason in Kondhwa Cases registered against two people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोंढव्यात किरकोळ कारणावरून हवेत गोळीबार; दोन जणांविरोधात गुन्हे दाखल

आरोपीने किरकोळ कारणावरून दहशत करत तलवार व पेव्हर ब्लॉकने गाड्या फोडल्या आणि हवेत गोळीबार केला ...

लिफ्टच्या डक्टमध्ये पडून १९ वर्षीय तरूण मजुराचा मृत्यू; येवलेवाडीतील घटना - Marathi News | 19-year-old laborer dies after falling into elevator duct; incident in Yewalewadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लिफ्टच्या डक्टमध्ये पडून १९ वर्षीय तरूण मजुराचा मृत्यू; येवलेवाडीतील घटना

बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत सातव्या मजल्यावर तरुण गेला असता लिफ्टसाठी ठेवलेल्या मोकळ्या जागेत पडून तो गंभीररित्या जखमी झाला होता ...

पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या घटना, कोंढव्यात इमारतीत पाच महिलांची सुटका - Marathi News | Fire incidents at various places in Pune five women rescued from building in Kondhwa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या घटना, कोंढव्यात इमारतीत पाच महिलांची सुटका

पुण्यात तीन ठिकाणी लागलेल्या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही ...

सावत्र वडीलांच्या त्रासाला कंटाळून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Tired of being harassed by his stepfather the young man took an extreme step. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावत्र वडीलांच्या त्रासाला कंटाळून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

तरुण काही काम करत नसल्याने त्याचे वडिलांशी काही पटत नव्हते, त्यांचे वारंवार वाद होत असे ...

पहिल्या पतीचा मृत्यू झाल्याचे खोटे सांगून ५९ वर्षीय मौलानाची फसवणूक; संपत्ती बळकावून तिसरा विवाह - Marathi News | 59-year-old Maulana cheated by falsely claiming death of first husband married for the third time by grabbing property | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पहिल्या पतीचा मृत्यू झाल्याचे खोटे सांगून ५९ वर्षीय मौलानाची फसवणूक; संपत्ती बळकावून तिसरा विवाह

मौलानाशी विवाह केल्यावर वर्षभरात त्याच्याकडील सोने, नाणे, गाडी, घर असे सर्व बळकावून तिने तिसरा विवाह करून फसवणूक केली ...

पुणे शहरात आगीच्या ४ घटना; कोंढव्यात गंभीररित्या भाजल्याने एकाचा मृत्यू - Marathi News | 4 fire incidents in Pune city one death | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात आगीच्या ४ घटना; कोंढव्यात गंभीररित्या भाजल्याने एकाचा मृत्यू

दुपारच्या सुमारास कोंढवा बुद्रुक, येवलेवाडी, कोंढवा मिठानगर, शिवाजीनगर संचेती हॉस्पिटलजवळ आणि येरवडा लक्ष्मीनगर येथे आगीच्या घटना घडल्या ...

खून करून मृतदेह खोक्यात बांधून फेकला; अखेर ‘त्या’ मृतदेहाची ओळख पटली, हडपसरमधील घटना - Marathi News | Killed and threw the body in a box Finally the identity of that body was identified the incident in hadapsar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खून करून मृतदेह खोक्यात बांधून फेकला; अखेर ‘त्या’ मृतदेहाची ओळख पटली, हडपसरमधील घटना

आर्थिक वादातून तरुणाचा खून केला, तरुणाचे हातपाय बांधून खोक्यात घालून कालव्याजवळ फेकून दिले होते ...

येवलेवाडीतील कारखान्यात अंगात काचा शिरून कामगारांचा मृत्यू; मालकासह ५ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Workers die of glass in Yevlewadi factory A case has been registered against 5 persons including the owner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येवलेवाडीतील कारखान्यात अंगात काचा शिरून कामगारांचा मृत्यू; मालकासह ५ जणांवर गुन्हा दाखल

कारखान्यातील कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना न करणे, तसेच सुरक्षाविषयक साधने न पुरवल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला ...