बुधवारी सायंकाळी परवीन शेख या त्यांच्या मुलांना उंड्री - एनआयबीएम रस्त्यावरच्या कोणार्क इंद्रायू सोसायटीजवळ असलेल्या उद्यानात फिरण्यासाठी घेऊन आल्या होत्या. त्यांच्या मुलांना झाडावर ठेवलेला हा बॉम्ब दिसला. ...
कात्रज कोंढवा रोडवरील गोकुळनगर येथे महापालिकेच्या जागेवर सुमारे १००हून अधिक झोपड्यांचे अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस फाट्यासह गुरुवारी तेथे गेले होते़. त्यावेळी ही घटना घडली़. ...
गाडी पार्क करण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीमुळे नेविन बत्तीवाला (वय ३९, रा. सिग्नेचर हॉटेलजवळ, साउथ रोड, लुल्लानगर, कोंढवा खुर्द) यांचा मृत्यू झाला आहे. ...
कोंढव्यातील एनआयबीएम रोडवरील ब्रम्हा मॅजेस्ट्री या उच्चभ्रू सोसायटीतील इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन पडून एका महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री साडेआठ वाजता घडली. ...
हडपसरमधील हांडेवाडी रस्त्यावरील इंदिरानगर परिसरात गुंडांनी वाहनांची तोडफोड करीत, भाजी विक्रेत्याला मारहाण करीत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडला. ...