कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पुण्यातील कोंढवा भागातील सीएए आणि एनआरसी विरोधातील आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र कोरोना प्रादुर्भाव कमी झाला की पुन्हा तितक्याच ताकदीने आंदोलन सुरु ठेवणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्या महिलांनी दिली ...
कोंढव्यातील शिवनेरीनगर येथील पारसी मैदानात पडीक जागेत पोलिसांनी एका मृतदेह सापडला होता़. पोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी तेव्हा नोंद केली होती़ मात्र, त्याचा पुढे काहीही धागादोरा मिळत नव्हता़, मृत्युचे कारणही समोर आले नव्हते़. ...