लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोंढवा

कोंढवा, मराठी बातम्या

Kondhva, Latest Marathi News

नोटा बदलून देण्याच्या बहाण्याने साडेपाच लाखांची लूट - Marathi News | fraud of five and a half lakhs due to replacing notes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नोटा बदलून देण्याच्या बहाण्याने साडेपाच लाखांची लूट

धार्मिक संस्थेत जमा झालेल्या शंभर रुपयांच्या नोटांबदल्यात ५०० आणि २ हजारांच्या नोटा दिल्यास वीस टक्के मोबदला देण्याच्या आमिषाने दोघांना साडेपाच लाख रुपयांना लुटल्याची घटना कोंढव्यात घडली. ...

कोंढवा परिसरातील सराईत गुन्हेगार एक वर्षासाठी स्थानबध्द  - Marathi News | Innocent criminal locked for one year in yerwada jail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोंढवा परिसरातील सराईत गुन्हेगार एक वर्षासाठी स्थानबध्द 

गुन्हेगारी प्रवृत्तीत सुधारणा होण्याची चिन्हे न दिसल्याने सराईत गुन्हेगारावर पोलिसांनी ही स्थानबध्दतेची कारवाई केली.  ...

सैन्यातील सेवानिवृत्त कॅप्टनच्या जमिनीवर अतिक्रमण ,कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल - Marathi News | Encroachment on the retired Captain land, complaint registered in Kondhava police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सैन्यातील सेवानिवृत्त कॅप्टनच्या जमिनीवर अतिक्रमण ,कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल

बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनीवर अतिक्रमण करत पॉवर आॅफ अ‍ॅटर्नी होल्डर दाखवून संबंधित जागा भाड्याने देत लाखो रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. ...

गॅस पाईपलाईन साहित्याला कोंढव्यात आग  - Marathi News | A fire in gas pipeline at kondhava pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गॅस पाईपलाईन साहित्याला कोंढव्यात आग 

वाढत्या तापमानामुळे मोकळ्या जागी ठेवण्यात आलेल्या गॅस पाईपलाईन साहित्याने अचानक पेट घेतला. ...

कोंढवा येथील उद्यानात बॉम्ब आढळल्याने खळबळ  - Marathi News | A bomb exploded in the park at Kondhwa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोंढवा येथील उद्यानात बॉम्ब आढळल्याने खळबळ 

बुधवारी सायंकाळी परवीन शेख या त्यांच्या मुलांना उंड्री - एनआयबीएम रस्त्यावरच्या कोणार्क इंद्रायू सोसायटीजवळ असलेल्या उद्यानात फिरण्यासाठी घेऊन आल्या होत्या. त्यांच्या मुलांना झाडावर ठेवलेला हा बॉम्ब दिसला. ...

अतिक्रमण कारवाईत अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला - Marathi News | Fire brigade staff attacked in encroachment action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अतिक्रमण कारवाईत अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला

कात्रज कोंढवा रोडवरील गोकुळनगर येथे महापालिकेच्या जागेवर सुमारे १००हून अधिक झोपड्यांचे अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस फाट्यासह गुरुवारी तेथे गेले होते़. त्यावेळी ही घटना घडली़. ...

पुणेः गाडी पार्क करण्याच्या वादातून जबर मारहाण; एकाचा मृत्यू - Marathi News | beaten due to minor parking reason; One dies in the Kondhwa khurd, Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेः गाडी पार्क करण्याच्या वादातून जबर मारहाण; एकाचा मृत्यू

गाडी पार्क करण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीमुळे नेविन बत्तीवाला (वय ३९, रा. सिग्नेचर हॉटेलजवळ, साउथ रोड, लुल्लानगर, कोंढवा खुर्द) यांचा मृत्यू झाला आहे.  ...

कोंढव्यातील उच्चभ्रू सोसायटीच्या चौथ्या मजल्यावरुन पडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू - Marathi News | The death of the college student fell down from the fourth floor of the High Society, Kondhva, Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोंढव्यातील उच्चभ्रू सोसायटीच्या चौथ्या मजल्यावरुन पडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

कोंढव्यातील एनआयबीएम रोडवरील ब्रम्हा मॅजेस्ट्री या उच्चभ्रू सोसायटीतील इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन पडून एका महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री साडेआठ वाजता घडली. ...