काेंढवा येथील आल्कन स्टायलस या इमारतीची सिमाभिंत काेसळून 15 मजूरांचा मृत्यू झाला हाेता. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या बांधकाम व्यावसायिकांना 2 जुलैपर्यंत पाेलीस काेठडीत ठेवण्याचे आदेश सत्र न्यायालयाने दिले आहेत. ...
१५ नातेवाईक गमावणाऱ्या विमल शर्मांना बोलताना अश्रू अनावर होत होते. कोंढवा येथे भिंत कोसळलेल्या पत्र्याच्या खोल्यांमधील वाचलेल्या या एकमेव व्यक्तीला आठवणी सांगताना वारंवार सुन्न व्हायला होत होतं. ...
कर्जाचे ओझं हलके करण्यासाठी सख्ख्या भावाच्या घरी चोरी करण्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट तीनने हा प्रकार उघडकीस आणला आहे. ...