कोंढव्यातील शिवनेरीनगर येथील पारसी मैदानात पडीक जागेत पोलिसांनी एका मृतदेह सापडला होता़. पोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी तेव्हा नोंद केली होती़ मात्र, त्याचा पुढे काहीही धागादोरा मिळत नव्हता़, मृत्युचे कारणही समोर आले नव्हते़. ...
पोलिसांनी आणखी खोलात जात चौकशी केल्यावर तो एका खुनाच्या गुन्ह्यात बिहारमधून फरार असल्याचे समोर आले़. काही वेळाने त्याचे बिंग फुटले आणि आपण खरी ओळख सांगत, आपण फसविण्यासाठी रॉ चा अतिरिक्त पोलीस अधीक्षक असल्याचे सांगितले़. ...