लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोंढवा

कोंढवा, मराठी बातम्या

Kondhva, Latest Marathi News

कोंढव्यात हुक्का गोदामावर पोलिसांचा छापा; 22 लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | police raid hookah warehouse in kondhwa 22 lakh seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोंढव्यात हुक्का गोदामावर पोलिसांचा छापा; 22 लाखांचा मुद्देमाल जप्त

कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०१८ चे कलम ४ अ, २१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम देण्याच्या बहाण्याने पुण्यात महिलेवर अत्याचार - Marathi News | molestation women giving jobs film industry kondhava crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम देण्याच्या बहाण्याने पुण्यात महिलेवर अत्याचार

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर निकम हा युट्युबवर शॉर्ट फिल्म बनवितो. त्याने काही गाणीही बनविली आहेत. या शॉर्ट फिल्ममध्ये काम देण्याच्या बहाण्याने त्याने फिर्यादी यांच्याशी ओळख वाढविला... ...

चलनाचे पैसे मागितल्याने चक्क ट्रॅफिक पोलिसाला फिरवले बोनेटवरून बसून, पोलिसाचा जीव वाचला - Marathi News | traffic police were taken 800 meters by car kondhava pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चलनाचे पैसे मागितल्याने चक्क ट्रॅफिक पोलिसाला फिरवले बोनेटवरून बसून, पोलिसाचा जीव वाचला

अचानक झालेल्या प्रकारामुळे जायभाय गाडीवर पडले. त्यांनी काच साफ करण्याच्या वायफरला पकडले होते. तरी देखील कांतावर याने त्याची गाडी वेगात पळवली. जायभाय गाडीला लटकलेले होते ...

पुण्यात सॉफ्टवेअर अभियंत्याचा राहत्या घरात सापडला मृतदेह; खून की आत्महत्या तपास सुरू - Marathi News | The software engineer's body was found in the residence, the investigation into the murder or suicide continues | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात सॉफ्टवेअर अभियंत्याचा राहत्या घरात सापडला मृतदेह; खून की आत्महत्या तपास सुरू

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मयत गणेश तारळेकर हे कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत राहत होते. विवाहित असलेल्या गणेश यांना 14 वर्षाचा मुलगा देखील आहे. त्यांची पत्नी सध्या माहेरी राहते ...

पुण्यातील बोपदेव घाटात प्रेमी युगुलाला लुबाडले; तरुणीवर केले चाकूने वार - Marathi News | In Pune's Bopadev Ghat, lover Yugula was robbed; The young woman was stabbed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील बोपदेव घाटात प्रेमी युगुलाला लुबाडले; तरुणीवर केले चाकूने वार

रात्री उशिरापर्यंत घाटात फिरल्यानंतर ते खाली उतरताना घडली ही घटना ...

एअर फोर्समधील निवृत्त अधिकार्‍याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून लुबाडण्याचा धक्कादायक प्रकार... - Marathi News | Shocking way to trap a retired Air Force officer in a honey trap ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एअर फोर्समधील निवृत्त अधिकार्‍याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून लुबाडण्याचा धक्कादायक प्रकार...

विमानतळ पोलिसांनी कारवाई करुन केली दोघांना अटक; पाच जणांवर गुन्हा दाखल ...

एनआयबीएम कोंढवा परिसरातील गंभीर समस्या! कचरा जाळल्याने सर्वत्र दुर्गंधी आणि धूर, नागरिक हैराण - Marathi News | Serious problems in NIBM Kondhwa area! Stink and smoke everywhere from burning garbage, harassing citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एनआयबीएम कोंढवा परिसरातील गंभीर समस्या! कचरा जाळल्याने सर्वत्र दुर्गंधी आणि धूर, नागरिक हैराण

महापालिका कर्मचाऱ्यांना कचरा उचलण्याबाबत जाब विचारला असता त्यांनी वेतन मिळत नसल्याचे कारण सांगून साफ करण्यास दिला नकार ...

लहान मुलीची 'कमाली'ची सतर्कता; सावत्र आईच्या छळाची माहिती दिली थेट 'चाईल्ड हेल्पलाईन'ला - Marathi News | The little girl's 'amazing'alertness ; Reported abuse of stepmother directly to 'Child Helpline' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लहान मुलीची 'कमाली'ची सतर्कता; सावत्र आईच्या छळाची माहिती दिली थेट 'चाईल्ड हेल्पलाईन'ला

कोंढव्यातील एका ८ वर्षाच्या मुलीचा तिची सावत्र आई छळ करीत होती. ...