लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोंढवा

कोंढवा, मराठी बातम्या

Kondhva, Latest Marathi News

अल्पवयीनाला रिक्षा चालवायला दिली; पुलाच्या कठड्यावर आदळून मृत्यू, रिक्षाचालकावर गुन्हा दाखल - Marathi News | Minor allowed to drive rickshaw dies after hitting bridge ledge case registered against rickshaw driver | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीनाला रिक्षा चालवायला दिली; पुलाच्या कठड्यावर आदळून मृत्यू, रिक्षाचालकावर गुन्हा दाखल

पोलिस तपासात रिक्षाचालक साळुंकेने अल्पवयीनला रिक्षा चालवण्यास दिल्याने अपघात घडल्याचे उघडकीस आले ...

Video: कोंढवा परिसरात भररस्त्यात एकमेकांवर वार; पार्किंगच्या वादातून जमावातच तुफान राडा - Marathi News | Attacks on each other on the busy road in Kondhwa area A storm of anger erupts in the crowd due to a parking dispute | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोंढवा परिसरात भररस्त्यात एकमेकांवर वार; पार्किंगच्या वादातून जमावातच तुफान राडा

पार्किंगच्या किरकोळ वादातून एकमेकांना धारदार शस्त्रांनी मारहाण झाल्याची धक्कादायक घटना ...

Pune: पुण्यात पादचारी ज्येष्ठ महिला आणि दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू - Marathi News | Elderly woman pedestrian and bike rider die in accident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पुण्यात पादचारी ज्येष्ठ महिला आणि दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू

हडपसर-सासवड रस्ता, तसेच कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर अपघाताच्या घटना घडल्या आहेत ...

कात्रज चौकातील ४० गुंठे जागा पालिकेच्या ताब्यात; २८ वर्षापासून प्रलंबित असलेल्या जागेचे अखेर भुसंपादन - Marathi News | kaataraja-caaukaataila-40-gaunthae-jaagaa-paalaikaecayaa-taabayaata-28-varasaapaasauuna-paralanbaita-asalaelayaa-jaagaecae-akhaera-bhausanpaadana | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज चौकातील ४० गुंठे जागा पालिकेच्या ताब्यात; २८ वर्षापासून प्रलंबित असलेल्या जागेचे अखेर भुसंपादन

कात्रज चौकातुन कोंढवाकडे जाणारा रस्ता अत्यंत अरूंद आहे, या चौकातल्या वाहतुक कोंडीने पुणेकर हैराण झाले आहेत ...

दारू पिताना वाद; डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून तरुणाचा खून, कोंढव्यातील घटना - Marathi News | Argument over drinking alcohol; Youth murdered by putting cement block on head, incident in Kondhwa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारू पिताना वाद; डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून तरुणाचा खून, कोंढव्यातील घटना

दारू पिताना वाद झाल्यावर आरोपी ओळखीच्या व्यक्तीला बेदम मारहाण करून सिमेंटचा गट्टू डोक्यात घालून फरार झाला ...

वर्चस्वासाठी माजवली दहशत; सात जण पाेलिसांच्या ताब्यात, शस्त्रांसह ३ लाख ८० हजारांचा माल जप्त - Marathi News | Terror spread for dominance; Seven people arrested by police, weapons and goods worth Rs 3.80 lakh seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वर्चस्वासाठी माजवली दहशत; सात जण पाेलिसांच्या ताब्यात, शस्त्रांसह ३ लाख ८० हजारांचा माल जप्त

गुन्ह्यातील आरोपी येवलेवाडी येथील सिंगापूर होम्स येथे लपले होते, पोलिसांनी तातडीने तेथे जात घरावर छापा टाकून सातही आरोपींना पकडले ...

कोंढव्यामध्ये इमारतीत आग; लाखोंचे नुकसान, सुदैवाने जखमी नाही - Marathi News | Fire breaks out in building in Kondhwa; Loss worth lakhs, fortunately no injuries | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोंढव्यामध्ये इमारतीत आग; लाखोंचे नुकसान, सुदैवाने जखमी नाही

दुचाकीने पेट घेतल्यामुळे इमारतीत पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या घरगुती वस्तूंमुळे आग पसरली होती ...

ठेकेदाराचा हलगर्जीपणा! गच्चीवरून पडल्याने वायरमनचा मृत्यू - Marathi News | Contractor's negligence! Wireman dies after falling from terrace | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ठेकेदाराचा हलगर्जीपणा! गच्चीवरून पडल्याने वायरमनचा मृत्यू

कामगाराला सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती साधनसामुग्री पुरवणे आवश्यक होते. मात्र ठेकेदाराने बेजबाबदारपणे वागून तसे काही दिले नाही ...