लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोलकाता नाईट रायडर्स

Kolkata Knight Riders IPL 2021 Live Matches

Kolkata knight riders, Latest Marathi News

Shreyas Iyer in IPL 2022 Mega Auction: श्रेयस अय्यरवर बोली लावण्यासाठी 'या' तीन संघांमध्ये शर्यत; कर्णधारपदासाठी नाव चर्चेत - Marathi News | Shreyas Iyer may incur crores of rupees in IPL 2022 Mega Auction RCB KKR Punjab team Interested | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: श्रेयस अय्यरवर 'हे' तीन संघ लावणार कोटींची बोली, तिघांनाही हवाय नवा कॅप्टन

श्रेयस दिल्ली कॅपिटल्स कर्णधार असताना DC ने IPL 2020 मध्ये पहिल्यांदा फायनलमध्ये धडक मारून उपविजेतेपद पटकावले होते. ...

Shreyas Iyer , IPL 2022 : श्रेयस अय्यर बनणार कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार?; समोर आले चार मोठे अपडेट्स - Marathi News | IPL 2022 : Kolkata Knight Riders are interested in picking Shreyas Iyer in the auction as a captaincy option | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Shreyas Iyer , IPL 2022 : श्रेयस अय्यर बनणार कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार?; समोर आले चार मोठे अपडेट्स

IPL 2022च्या मेगा ऑक्शनसाठी आता महिनाभराचा कालावधी शिल्लक आहे, परंतु त्याआधी मोठे अपडेट्स समोर येत आहेत. ...

KKR trolls MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीला ट्रोल करणं कोलकाता नाइट रायडर्सला महागात पडलं; रवींद्र जडेजासह CSK फॅन्सनी KKRला झोडपलं - Marathi News | Kolkata Knight Riders trolls MS Dhoni, and faces furious response from angry Ravindra Jadeja & CSK fans on Twitter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR trolls MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीला ट्रोल करणं कोलकाता नाइट रायडर्सला महागात पडलं; रवींद्र जडेजासह CSK फॅन्सनी KKRला झोडपलं

Kolkata Knight Riders trolls MS Dhoni -  कोलकाता नाइट रायर्डसनं रविवारी उगाचच वाद ओढावून घेतला. ...

...तर नेहमी केकेआरकडून खेळणे आवडेल: शुभमन गिल - Marathi News | shubman gill said so always like to play for KKR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...तर नेहमी केकेआरकडून खेळणे आवडेल: शुभमन गिल

केकेआर व्यवस्थापनाने त्याला रिलिज केले असून सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर आणि वरुण चक्रवर्ती यांना मात्र रिटेन केले. ...

KKR च्या एका निर्णयामुळे सुनील नरीननं IPL 2022ला सुरुवात होण्यापूर्वी रचला इतिहास; धोनी, विराट, रोहितच्या पंक्तित पटकावले स्थान - Marathi News | Sunil Narine in IPL 2022 will become only the 2nd overseas player after AB De Villiers to earn over 100cr through IPL salary of all seasons combined | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :KKR च्या एका निर्णयामुळे सुनील नरीननं IPL 2022ला सुरुवात होण्यापूर्वी रचला इतिहास

कोलकाता नाइट रायडर्सनं ( KKR) आयपीएल २०२२साठी सुनील नरीनला ( Sunil Narine) संघात कायम राखले आणि त्याला १०० कोटींची लॉटरी लागली ...

Andre Russell : आंद्रे रसेल BBLमध्ये वादळा सारखा आला, २००च्या स्ट्राईक रेटनं खेळला; नशीबानंही दिली साथ, Video - Marathi News | Andre Russell is back in BBL; unbeaten 43 runs from 22 balls including 1 four and 5 sixes, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आंद्रे रसेल BBLमध्ये वादळा सारखा आला, २००च्या स्ट्राईक रेटनं खेळला; नशीबानंही दिली साथ, Video

कोलकाता नाइट रायडर्सनं ( KKR) IPL 2022साठी आंद्रे रसेलसह ( Andre Russell) वरुण चक्रवर्थी, वेंकटेश अय्यर व सुनील नरीन याला ताफ्यात कायम राखले. ...

T10 League Final : ६,६,६,६,६,६,६...; आंद्रे रसेलची चौकार-षटकारांची आतषबाजी, १६ चेंडूंत कुटल्या ७८ धावा - Marathi News | Andre Russell inspires Deccan Gladiators to Abu Dhabi T10 title with unbeaten 90 runs from just 32 balls  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :६,६,६,६,६,६,६...; आंद्रे रसेलची चौकार-षटकारांची आतषबाजी, १६ चेंडूंत कुटल्या ७८ धावा

T10 League Final : डेक्कन ग्लॅडिएटर्स ( Deccan Gladiators) संघानं टी १० लीग २०२१-२२चे जेतेपद नावावर केलं. अंतिम सामन्यात त्यांनी दिल्ली बुल्स संघावर ५६ धावांनी दणदणीत  विजय मिळवला. ...

IPL retention: व्यंकटेश अय्यर, उमरान मलिक एका रात्रीत बनले कोट्यधीश, एका सत्राच्या जोरावर केली घसघशीत कमाई - Marathi News | IPL retention: Venkatesh Iyer, Umran Malik become billionaires overnight | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :व्यंकटेश अय्यर, उमरान मलिक एका रात्रीत बनले कोट्यधीश, केली घसघशीत कमाई

IPL retention: आयपीएलच्या आगामी लिलाव प्रक्रियेआधी झालेल्या रिटेनशनमध्ये युवा खेळाडूंनी चांगलाच भाव खाल्ला. तसेच, आतापर्यंत सर्वाधिक कमाई घेणाऱ्या विराट कोहलीने यावेळी दोन कोटी रुपये कमी घेण्याची तयारी दाखवली. ...