ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Andre Russell Nude Selfie: आंद्रे रसेल याने न्यूड होत आरशासमोर उभे राहत सेल्फी काढली असून, ती सोशल मीडियावर शेअर केली आहे. या सेल्फीची तुलना बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहच्या त्या फोटोशूटसोबत केली जात आहे. ...