केकेआरने यावेळी झालेल्या लिलावात एका अनुभवी गोलंदाजाला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. पण या गोलंदाजाच्या डोक्याला 16 टाके पडले आहेत. त्यामुळे हा गोलंदाज किती सामन्यांमध्ये खेळणार, याची चर्चा संघ व्यवस्थापनामध्ये सुरु आहे. ...
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीवर गंभीर आरोप करत त्याची पत्नी हसीन जहाँ ही प्रकाशझोतात आली आहे. पण हसीनचे आयुष्य कसे आहे, याबाबत या 10 गोष्टी जाणून घ्या... ...
यापूर्वी बराच काळ केकेआरचे नेतृत्व गौतम गंभीरकडे सोपवण्यात आले होते. पण सध्याच्या घडीला त्याच्याकडून चांगली कामगिरी झालेली नाही. त्यामुळे केकेआर सध्या नव्या कर्णधाराच्या शोधात आहे. ...