लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोलकाता नाईट रायडर्स

Kolkata Knight Riders IPL 2021 Live Matches

Kolkata knight riders, Latest Marathi News

IPL 2018 : चाहत्यानं धरले पाय, तेव्हा धोनीनं काय केलं बघा! - Marathi News | IPL 2018: What did Dhoni, when fans touching his feet | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : चाहत्यानं धरले पाय, तेव्हा धोनीनं काय केलं बघा!

धोनीच्या जवळ एक तरुण आला आणि त्याने चक्क धोनीचे पाय धरले. हे सारे पाहून धोनीलाही थोडासा धक्का बसला. ...

CSK vs KKR, IPL 2018 :चेन्नईने अव्वल स्थान गमावले, कोलकात्याचा सहा विकेट्स राखून विजय - Marathi News | CSK vs KKR, IPL 2018 LIVE: LOOK... Mahendra Singh Dhoni HOW STUDY pitch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs KKR, IPL 2018 :चेन्नईने अव्वल स्थान गमावले, कोलकात्याचा सहा विकेट्स राखून विजय

या पराभवामुळे चेन्नईला अव्वल स्थान गमवावे लागले आहे, तर कोलकात्याचा संघ तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. ...

घरच्या मैदानावर नाईट रायडर्सना धूळ चारण्याचा सूपर किंग्जचा निर्धार - Marathi News | The determination of the Dwarf Super Kings in Night Raiders at home | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :घरच्या मैदानावर नाईट रायडर्सना धूळ चारण्याचा सूपर किंग्जचा निर्धार

अव्वल स्थानावर विराजमान असलेला कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएलमध्ये उद्या गुरुवारी त्यांच्याच घरी धूळ चारण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. ...

IPL 2018 : विराटच्या ' या ' कॅचवर भाळली अनुष्का शर्मा - Marathi News | IPL 2018: Anushka Sharma Happy on Virat Kohli's 'catch' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : विराटच्या ' या ' कॅचवर भाळली अनुष्का शर्मा

पराभवाने बंगळुरुचा कर्णधार निराश झाला असला तरी त्याची ही निराशा फारच कमी काळ राहीली. कारण या सामन्यात जो कोहलीने एक झेल पकडला ते पाहून त्याच्यावर अनुष्का शर्मा पुन्हा एकदा भाळली.  ...

नाराज कोहली भडकला, असं खेळलो तर कधीच जिंकू शकणार नाही! - Marathi News | IPL 2018, RCB vs KKR : If we field like that, we don't deserve to win says Virat kolhi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नाराज कोहली भडकला, असं खेळलो तर कधीच जिंकू शकणार नाही!

संघाच्या क्षेत्ररक्षणामुळं झालेला पराभव सामन्यानंतर कोहलीच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता.  ...

RCB vs KKR, IPL 2018 : कोलकाता ६ गड्यांनी विजयी, आरसीबीचा पराभव; विराटची झुंज व्यर्थ - Marathi News | RCB vs KKR, IPL 2018 LIVE: RCB vs KKR Match News | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB vs KKR, IPL 2018 : कोलकाता ६ गड्यांनी विजयी, आरसीबीचा पराभव; विराटची झुंज व्यर्थ

मोहम्मद सिराज आणि मुरुगन आश्विन यांंनी प्रत्येकी २ बळी घेत केकेआरला रोखण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. ...

केकेआरविरुद्ध आरसीबीला विजयाची आशा - Marathi News | RCB hope to win against KKR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :केकेआरविरुद्ध आरसीबीला विजयाची आशा

मागच्या सामन्यात सपाटून मार खाणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आज रविवारी विजयाच्या प्रतीक्षेत आहे. ...

IPL 2018 : गंभीरला न खेळवण्याचा निर्णय कुणाचा, जाणून घ्या... - Marathi News | IPL 2018: WHO DECIDED ABOUT GAMBHIR NOT PLAYING IN TEAM | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : गंभीरला न खेळवण्याचा निर्णय कुणाचा, जाणून घ्या...

कर्णधारपद गमावल्यावर गौतम गंभीरला दिल्ली डेअर डेव्हिल्सच्या संघातूनही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. श्रेयस अय्यरने कर्णधारपद स्वीकारल्यावर गंभीरचा काटा काढला, असा कयासही काही जणांनी लावला. ...