कोलकाताने पंजाबसमोर 245 धावांचा डोंगर उभारला तेव्हाच त्यांचा विजय जवळपास निश्चित झाला होता. कोलकात्याच्या गोलंदाजांनी पंजाबला 214 धावांपर्यंत रोखले आणि हंगामातील सहाव्या विजयाची नोंद केली. ...
गेल्या लढतीत मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभव स्वीकारणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएलमध्ये आज, शनिवारी किंग्स इलेव्हन पंजाबच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ...
इडन गार्डन्सवर बुधवारी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यामध्ये आयपीएलचा सामना झाला. या सामन्यात मुंबईने कोलकात्यावर 102 धावांनी मोठा विजय मिळवला. ...
मुंबई इंडियन्सचे आव्हान संपले, अशी टीका करणाऱ्यांना रोहित शर्माच्या सेनेने बुधवारी चोख उत्तर दिले. मुंबईच्या 211 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याचा डाव 108 धावावर संपुष्टात आला आणि मुंबईने 102 धावांनी मोठा विजय मिळवला. ...
जे संघ गुणतालिकेत तळाला आहेत त्यांच्या कर्णधारांना अजूनही चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्याचबरोबर संघाची योग्य मोट न बांधल्यामुळे त्यांना पराभव पत्करावे लागले आहेत. ...
गेल्या तीन वर्षांपासून मुंबई इंडियन्सविरुद्ध सातत्याने पराभव स्वीकारणाऱ्या यजमान कोलकाता नाईटरायडर्सला बुधवारी येथे आपल्या या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध पराभवाची मालिका खंडित करीत गुणतालिकेत आपली स्थिती मजबूत करण्याची संधी आहे. ...