लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोलकाता नाईट रायडर्स

Kolkata Knight Riders IPL 2021 Live Matches

Kolkata knight riders, Latest Marathi News

IPL 2020 : CSKनं पक्क केलं मुंबई इंडियन्सचं Play Offचं तिकिट, पण इतरांचं बिघडवलं गणित! - Marathi News | IPL 2020: Mumbai Indians's playoff spot confirmed, but top-four race wide open as CSK trip up KKR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : CSKनं पक्क केलं मुंबई इंडियन्सचं Play Offचं तिकिट, पण इतरांचं बिघडवलं गणित!

MIचं स्थान पक्कं झाल्यानंतर आता उर्वरित तीन जागांसाठीची चुरस वाढली आहे. उर्वरित सहा संघांनाही येथे एन्ट्री घेण्याची संधी आहे. ...

IPL 2020: ज्या दिग्गजाला केलं क्लीन बोल्ड; त्याच्याकडूनच वरुण चक्रवर्थीनं घेतल्या टीप्स - Marathi News | IPL 2020: The veteran who did clean bold; Tips taken by Varun Chakraborty from MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: ज्या दिग्गजाला केलं क्लीन बोल्ड; त्याच्याकडूनच वरुण चक्रवर्थीनं घेतल्या टीप्स

CSK vs KKR, varun chakravarthy & MS Dhoni News: विशेष म्हणजे धोनीचा खेळ पाहण्यासाठी चक्रवर्थी चेपॉक स्टेडियमवर नेहमी जायचा. मात्र आता त्याच धोनीला वरुणने दोनवेळा क्लीन बोल्ड केले आहे. ...

IPL 2020: "ॠतुराज टॅलेंटेड आहे, पण त्याचा एक प्रॉब्लेमही आहे"; एम.एस धोनीचा खुलासा - Marathi News | IPL 2020: "Rituraj is talented, but he also has a problem"; MS Dhoni's revelation | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: "ॠतुराज टॅलेंटेड आहे, पण त्याचा एक प्रॉब्लेमही आहे"; एम.एस धोनीचा खुलासा

IPL 2020, CSK vs KKR Match News: या सामन्यानंतर धोनीने ॠतुराजचे कौतुक करताना म्हटले की, ‘सध्या संधी न मिळालेल्या खेळाडूंना खेळविण्याचा आमचा प्रयत्न असून या खेळाडूंनी ही संधी साधावी अशी आमची अपेक्षा आहे. ...

IPL 2020: चेन्नईकडून पराभव पण अद्याप कोलकाता नाईट रायडर्सचं आव्हान संपलेलं नाही - Marathi News | IPL 2020: CSK vs KKR Defeat to Chennai but Kolkata's challenge is not over yet | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: चेन्नईकडून पराभव पण अद्याप कोलकाता नाईट रायडर्सचं आव्हान संपलेलं नाही

IPL 2020, CSK vs KKR News: केकेआरचे आता 13 सामन्यांतून 12 गूण आहेत आणि नेट रनरेट उणे 0.467 आहे. आता त्यांचा फक्त राजस्थान रॉयल्सशीच सामना बाकी आहे. ...

CSK vs KKR Latest News: KKRला नडला मराठमोळा गडी; ऋतुराजच्या खेळीमुळे चेन्नई ६ विकेट्सने विजयी - Marathi News | CSK vs KKR Latest News: Chennai beat KKR by 6 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs KKR Latest News: KKRला नडला मराठमोळा गडी; ऋतुराजच्या खेळीमुळे चेन्नई ६ विकेट्सने विजयी

नितीश राणाच्या ताबडतोड फलंदाजीच्या जोरावर केकेआरने चेन्नईपुढे १७३ धावांचे आव्हान दिले होते. ...

CSK vs KKR Latest News: राणाच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर केकेआरने चेन्नईपुढे ठेवले धावांचे १७३ आव्हान - Marathi News | CSK vs KKR Latest News: KKR has challenged Chennai Super Kings for 173 runs to win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs KKR Latest News: राणाच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर केकेआरने चेन्नईपुढे ठेवले धावांचे १७३ आव्हान

CSK vs KKR Latest News: नितीश राणाने या हंगामातील तीसरे अर्धशतक झळकविले.  ...

IPL 2020: नितीश राणाच्या केकेआरसाठी एक हजार धावा पुर्ण - Marathi News | Completed one thousand runs for Nitish Rana's KKR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: नितीश राणाच्या केकेआरसाठी एक हजार धावा पुर्ण

नितीश राणा याच्या आयपीएल कारकिर्दीला २०१५ मध्ये सुरूवात झाली. ...

CSK vs KKR Latest News: चेन्नईचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; वॉटसनला पुन्हा संधी - Marathi News | CSK vs KKR Latest News: Chennai won the toss and elected to bowl first; Opportunity for Watson again | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs KKR Latest News: चेन्नईचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; वॉटसनला पुन्हा संधी

आज केकेआरला स्पेर्धेत टिकून राहण्यासाठी विजय आवश्यक असणार आहे. ...