लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोलकाता नाईट रायडर्स

Kolkata Knight Riders IPL 2021 Live Matches

Kolkata knight riders, Latest Marathi News

On This Day: एका वादळी खेळीनं झाली होती IPL ची सुरुवात; ७३ चेंडूत मॅक्युलमनं ठोकलेल्या १५८ धावा! - Marathi News | ipl start on this day in 2008 rcb vs kkr brendon mccullum unbeaten century in first match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :On This Day: एका वादळी खेळीनं झाली होती IPL ची सुरुवात; ७३ चेंडूत मॅक्युलमनं ठोकलेल्या १५८ धावा!

IPL Hit Moments: आजच्याच दिवशी म्हणजेच १८ एप्रिल २००८ रोजी आयपीएलचा पहिला सामना खेळवला गेला होता आणि पहिल्याच सामन्यात केकेआरच्या सलामीवीर फलंदाजाचं वादळ आलं होतं. ...

IPL 2021: मुंबई वि. कोलकाता सामन्यात रितिका, नताशा यांनी का दिली होती अशी रिअ‍ॅक्शन?; मुंबई इंडियन्सनं सांगितलं कारण - Marathi News | IPL 2021 :  What surprised Ritika Sajdeh, Natasa Stankovic during MI vs KKR match? Mumbai Indians solve mystery for fans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: मुंबई वि. कोलकाता सामन्यात रितिका, नताशा यांनी का दिली होती अशी रिअ‍ॅक्शन?; मुंबई इंडियन्सनं सांगितलं कारण

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2021) मंगळवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ( Mumbai Indians Vs Kolkata Knight Riders) यांच्यातला सामना कट्टर झाला. या सामन्यातील एक फोटो तुफान व्हायरल झाला होता. ...

IPL 2021 : ICCकडून कोलकाता नाईट रायडर्सच्या माजी प्रशिक्षकावर ८ वर्षांची बंदी - Marathi News | Former Zimbabwe captain and coach Heath Streak banned for eight years for breaching ICC's anti-corruption code  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : ICCकडून कोलकाता नाईट रायडर्सच्या माजी प्रशिक्षकावर ८ वर्षांची बंदी

२०१७ व २०१८ या कार्यकाळात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसह आयपीएल, बांगलादेश प्रीमिअर लीग आणि अफगाणिस्तान प्रीमिअर लीगमधील काही सामन्यांची माहितीचा गैरवापर केल्याचा ठपका ...

IPL 2021: KKRचा 'पॉवर'गेम! आयपीएलमध्ये 'असा' प्रयोग फक्त आणि फक्त कोलकात्यानंच केलाय - Marathi News | IPL 2021 kkr bowls with three spinners in powerplay against mumbai indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: KKRचा 'पॉवर'गेम! आयपीएलमध्ये 'असा' प्रयोग फक्त आणि फक्त कोलकात्यानंच केलाय

IPL 2021: मुंबई इंडियन्सविरुद्ध केकेआरनं पॉवरप्लेमध्ये एक पॉवर गेम केला; तो यशस्वीदेखील ठरला ...

IPL 2021: चाहरच्या चार विकेट रसेलच्या पाच विकेटला का भारी पडल्या? समजून घ्या सामन्याचं गणित... - Marathi News | IPL 2021 rahul chahar four wickets are turning point for mumbai indians in yesterdays match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: चाहरच्या चार विकेट रसेलच्या पाच विकेटला का भारी पडल्या? समजून घ्या सामन्याचं गणित...

मुंबई इंडियन्स (MI)  आणि कोलकाता नाईट रायडर्सदरम्यानचा (KKR)  मंगळवारचा सामना खरंतर गोलंदाजांनी गाजवला. ...

IPL 2021: शाहरुखनं व्यक्त केलेल्या संतापावर आंद्रे रसेलनंही दिली प्रतिक्रिया, म्हणाला... - Marathi News | IPL 2021 Andre Russell also reacted to the anger expressed by Shah Rukh Khan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: शाहरुखनं व्यक्त केलेल्या संतापावर आंद्रे रसेलनंही दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

Andre Russell, IPL 2021: कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल (Andre Russell) यानं मुंबई इंडियन्स (MI) विरुद्धच्या पराभवानंतर अभिनेता आणि संघ मालक शाहरुख खान यांनं केलेल्या ट्विटवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ...

IPL 2021: KKRनं चाहत्यांची माफी मागायला हवी, संघमालक शाहरुख खान संतापला; वीरूनंही टोचले कान - Marathi News | IPL 2021 : Disappointing performance. to say the least KKR apologies to all the fans, Say Shah Rukh Khan; Virender sehwag tweet viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: KKRनं चाहत्यांची माफी मागायला हवी, संघमालक शाहरुख खान संतापला; वीरूनंही टोचले कान

IPL 2021 : MI Vs KKR  T20 : १५३ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना अन् हातात विकेट्स असताना कोलकाता नाईट रायडर्स ( KKR) सामना गमावतील असे कुणालाही वाटले नव्हते. ...

IPL 2021 : 'पोलार्ड आऊट झाला का?'; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या Live भाषणादरम्यान MI चाहत्यांची चर्चा!  - Marathi News | IPL 2021 : During CM Uddhav Thackeray speech there were comments on Mumbai Indian score updates, Viral post | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : 'पोलार्ड आऊट झाला का?'; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या Live भाषणादरम्यान MI चाहत्यांची चर्चा! 

IPL 2021, MI vs KKR : मुंबई इंडियन्सनं मंगळवारी गमावलेला सामना जिंकून कोलकाता नाईट रायडर्सला हार मानण्यास भाग पाडले. ...