IPL 2021, RCB vs KKR, Highlights: आयपीएलच्या १४ व्या सीझनच्या पहिल्या टप्प्यात गोंधळलेल्या कोलकाता नाइट रायडर्स संघानं दुसऱ्या टप्प्यात मात्र दमदार सुरुवात केली आहे. ...
"आमच्याजवळ असलेला संघाची असे करण्याची क्षमता आहे. परंतु, केकेआर संघासाठी हे तेवढे सोपे नाही. कारण त्यांचा कोहलीत्या नेतृत्वाखालील आरसीबी संघाशी अजून सामना झालेला नाही." ...