लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोलकाता नाईट रायडर्स

Kolkata Knight Riders IPL 2021 Live Matches

Kolkata knight riders, Latest Marathi News

KKR vs RCB : अजिंक्य रहाणे...नाम तो सुना होगा! सिक्सर मारत ठोकली यंदाच्या हंगामातील पहिली फिफ्टी - Marathi News | IPL 2025 KKR vs RCB Ajinkya Rahane Smashes A Massive SIX To Bring Up The First Half Century Of IPL 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR vs RCB : अजिंक्य रहाणे...नाम तो सुना होगा! सिक्सर मारत ठोकली यंदाच्या हंगामातील पहिली फिफ्टी

आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील पहिलं अर्धशतक त्याच्या भात्यातून येईल, अशी कदाचित कुणी कल्पनाही केली नसेल, पण हा डाव अजिंक्यनं साध्य केला.  ...

KKR vs RCB : काय रे देवा! आधी सोपा कॅच सुटला; पण त्याच षटकात क्विंटन डिकॉक तंबूत जाऊन बसला - Marathi News | IPL 2025 Opening Match KKR vs RCB Suyash Sharma drops Quinton de Kock catch on the 3rd delivery Josh Hazlewood picks a wicket on the 5th delivery | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR vs RCB : काय रे देवा! आधी सोपा कॅच सुटला; पण त्याच षटकात क्विंटन डिकॉक तंबूत जाऊन बसला

क्विंटन डिकॉकचा कॅच सुटला, पण तो या संधीच सोनं करायला मुकला ...

'झुमे जो पठान' गाण्यावर शाहरुखसोबत विराटचा डान्स; रिंकूनंही लुटली मैफिल (VIDEO) - Marathi News | IPL 2025 Opening Ceremony Virat Kohli And Shah Rukh Khan Dance To Jhoome Jo Pathan Before KKR vs RCB Match Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'झुमे जो पठान' गाण्यावर शाहरुखसोबत विराटचा डान्स; रिंकूनंही लुटली मैफिल (VIDEO)

SRK Virat Rinku Dance Video: पहिल्या हंगामापासून १८ वर्षे एकाच फ्रँचायझी संघाकडून १८ नंबर  जर्सी  घालून मैदानात उतरणाऱ्या किंग कोहलीचा बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानही करण्यात आला.  ...

IPL Opening Ceremony 2025 : शाहरूखनं आधी श्रेया घोषालला स्टेजवर बोलवलं; मग दिसला दिशा पाटनीचा तोरा - Marathi News | IPL Opening Ceremony 2025 Shah Rukh Khan Shreya Ghoshal kick off the spectacle at Eden Gardens Before Disha Patani | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Opening Ceremony 2025 : शाहरूखनं आधी श्रेया घोषालला स्टेजवर बोलवलं; मग दिसला दिशा पाटनीचा तोरा

कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सह मालक शाहरुख खानच्या स्टेटवरील एन्ट्रीनं या रंगारंग कार्यक्रमाची सुरुवात झाली. ...

IPL 2025 Opening Ceremony : मॅच आधी ईडन गार्डन्सवर दिसणार शाहरुख खानचा जलवा - Marathi News | KKR vs RCB Shah Rukh Khan Performance At IPL 2025 Opening ceremony Before Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bengaluru Match Kolkata Eden Gardens | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 Opening Ceremony : मॅच आधी ईडन गार्डन्सवर दिसणार शाहरुख खानचा जलवा

शाहरुख खान याने खुद्द सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती शेअर केलीये.    ...

IPL 2025, KKR vs RCB: सलामीच्या लढतीवर पावसाचे सावट; अतिरिक्त वेळ मिळेल, पण... - Marathi News | What happens if KKR vs RCB IPL 2025 match is washed out Detailed Kolkata weather report with rain thunderstorm chances | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025, KKR vs RCB: सलामीच्या लढतीवर पावसाचे सावट; अतिरिक्त वेळ मिळेल, पण...

हा सामना रद्द करण्याची वेळ आली तर काय? जाणून घ्या सविस्तर ...

आजपासून आयपीएलचा थरार; कोलकाता-बंगळुरू भिडणार, नव्या नियमांसह नव्या कर्णधारांवर लक्ष असणार  - Marathi News | IPL thrills from today; Kolkata-Bengaluru will match, focus will be on new captains along with new rules | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आजपासून आयपीएलचा थरार; कोलकाता-बंगळुरू भिडणार, नव्या नियमांसह नव्या कर्णधारांवर लक्ष असणार 

क्रिकेटप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला असून, यंदा कोणता संघ बाजी मारेल, याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. त्याचवेळी, यंदाच्या सत्रातील नवे नियम आणि नवे कर्णधार यांच्यावरही सर्वांचे लक्ष असेल.  ...

KKR vs RCB Head To Head Record : दोन्ही संघात दुसऱ्यांदा सलामीची लढत; इथं पाहा रेकॉर्ड - Marathi News | IPL 2025 KKR vs RCB Match 1 Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bangalore Head To Head Record Stats And Results In Eden Gardens All You Need To Know | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR vs RCB Head To Head Record : दोन्ही संघात दुसऱ्यांदा सलामीची लढत; इथं पाहा रेकॉर्ड

इथं एक नजर टाकुयात दोन्ही संघातील आतापर्यंतच्या रेकॉर्ड्सवर ...