लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोलकाता नाईट रायडर्स

Kolkata Knight Riders IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Kolkata knight riders, Latest Marathi News

IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण? - Marathi News | IPL 2025 Playoffs Race Qualification Scenario For RCB PBKS MI GT DC KKR And LSG After SRH RR And CSK Out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?

इथं एक नजर टाकुयात कोणत्या संघ कुणाला भिडणार? उर्वरित सामन्यापैंकी कुणाला किती सामने जिंकावे लागतील त्यासंदर्भातील सविस्तर माहिती ...

अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO) - Marathi News | IPL 2025 KKR vs RR Ajinkya Rahanes Excitement After Take Brilliant Catch Of Vaibhav Suryavanshi Watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)

रंगतदार सामन्यात अजिंक्यच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने मारली बाजी ...

KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्... - Marathi News | IPL 2025 KKR vs RR Riyan Parag's 95 Runs But Kolkata Knight Riders Beat Rajasthan Royals By 1 Run In Thriller And Keep IPL Playoff Hopes Alive | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...

RR चं कॅसेट गुंडाळले अन् ईडन गार्डन्सच्या मैदानात शेवटी KKR प्लेऑफ्ससाठी है तैयार गाणं वाजलं. ...

IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड - Marathi News | Rajasthan Royals Captain Riyan Parag Record With Smashed Back To Back Six Sixes Against Kolkata Knight Riders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड

आयपीएलमध्ये पहिल्यांदा एखाद्या फलंदाजाने सलग ६ चेंडूत ६ षटकार मारले आहेत. ही कामगिरी रियान परागनं दोन वेगवेगळ्या ओव्हरमध्ये करून दाखवलीये. ...

KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री - Marathi News | IPL 2025 KKR vs RR Andre Russell Destroys RR With Vintage Fifty Reaches Elite KKR Landmark In IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री

राजस्थान विरुद्धच्या सामन्यात त्याने २५ चेंडूत ४ चौकार आणि ६ षटकाराच्या मदतीने २२८ च्या स्ट्राइक रेटनं नाबाद ५७ धावांची खेळी केली. ...

IPL 2025 : अनसोल्ड राहिल्यावर नेटबॉलर झाला, मग मिळाली कमबॅकची संधी - Marathi News | IPL 2025 KKR vs RR 53rd Match Lokmat Player to Watch Chetan Sakariya Kolkata Knight Riders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : अनसोल्ड राहिल्यावर नेटबॉलर झाला, मग मिळाली कमबॅकची संधी

नेट बॉलरच्या रुपात संघासोबत असलेल्या या गड्याला कोलकाताच्या संघाने ७५ लाख रुपयांसह आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. ...

IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO) - Marathi News | IPL 2025 KKR Gives Clarification On Kuldeep Yadav Slaps Rinku Singh Viral Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

सोशल मीडियावर या घटनेसंदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असताना आता मैदानात जे घडलं त्यामागची खरी स्टोरी समोर आली आहे.  ...

सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी! - Marathi News | Sunil Narine Achieves Rare Feat, Equals World Record For Most T20 Wickets For One Team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!

Sunil Narine Equals World Record: दिल्लीविरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा अनुभवी गोलंदाज सुनील नारायणने विश्वविक्रमाशी बरोबरी केली आहे. ...