Andre Russell Announces Retirement : वेस्ट इंडिजचा अष्टपैलू क्रिकेटपटू आंद्रे रसेल याने इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलमधून निवृत्ती स्वीकारण्याची घोषणा केली आहे. आयपीएल २०२६ साली होणाऱ्या लिलावापूर्वी आंद्रे रसेल याला कोलकाता नाईटरायडर्सने हल्लीच ...