Koena mitra, Latest Marathi News
बॉलीवूडमध्ये अपयश आल्यानंतर तामिळ, बंगाली चित्रपटात तिने काम केले. २०१५ साली कोयना बेश कोरेची प्रेम कोरेची या बंगाली चित्रपटात झळकली. ...
ही अभिनेत्री तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीपेक्षा तिच्या प्लास्टिक सर्जरीमुळे जास्त चर्चेत असते. ...
पहिल्याच टास्कमध्ये कोएनाने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. पण अचानक कोएना घराबाहेर झाली आणि सगळ्यांनाच धक्का बसला. ...
Bigg Boss 13 : या गोष्टीची चर्चा बिग बॉसच्या घरात तर झाली होती. पण त्याचसोबत याची सोशल मीडियावर देखील चांगलीच चर्चा रंगली असल्याचे पाहायला मिळाले. ...
बिग बॉसच्या विकेंडचा वारमध्ये सलमान खान स्पर्धकांना चांगलेच सुनावताना दिसणार आहे. ...
कोयनाने बिग बॉसमध्ये आपल्या खासगी आयुष्याबद्दल सांगितलं. ...
‘बिग बॉस 13’ या रिअॅलिटी शोमध्ये कधी काय होईल, याचा नेम नाही. एका क्षणाला बिग बॉसच्या घरातील स्पर्धक एकमेकांच्या गळ्यात गळे घालून हिंडतात. अन् दुस-याच क्षणाला एकमेकांसोबत भांडतात. ...
प्लॉस्टिक सर्जरी केल्यानंतर तिला काम मिळणंच बंद झाले. ...