शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

के. के. मेनन

'सरकार', 'द गाझी अटॅक', 'हैदर' या चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांना भुरळ पाडणारा अभिनेता के.के.मेनन लवकरच डिजिटल माध्यमात पदार्पण करणार आहे. तो एकता कपूरच्या ऑल्ट बालाजीच्या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. या वेबसीरिजचे नाव आहे 'द ग्रेट इंडियन डिसफंक्शनल फॅमिली'. १० ऑक्टोबरला ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read more

राष्ट्रीय : माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण

फिल्मी : मनोज वाजपेयी अन् के. के. मेनन एकत्र येणार ? अभिनेत्यानं दिली प्रतिक्रिया

फिल्मी : पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या

फिल्मी : हळवा कोपरा..... गाणे सोशल मीडियावर हिट, वडील-मुलाच्या नात्याची हळवी कहाणी रूपेरी पडद्यावर