'सरकार', 'द गाझी अटॅक', 'हैदर' या चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांना भुरळ पाडणारा अभिनेता के.के.मेनन लवकरच डिजिटल माध्यमात पदार्पण करणार आहे. तो एकता कपूरच्या ऑल्ट बालाजीच्या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. या वेबसीरिजचे नाव आहे 'द ग्रेट इंडियन डिसफंक्शनल फॅमिली'. १० ऑक्टोबरला ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
वडील लोकेश आणि आई चैत्राली यांच्या पावलावर पाऊल टाकत शुभवी लोकेश गुप्ते चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. लोकेश विजय गुप्ते दिग्दर्शित 'एक सांगायचंय.... Unsaid Harmony' या चित्रपटातून शुभवीच्या अभिनयाचा प्रवास सुरू होत आहे. ...