शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

के. के. मेनन

'सरकार', 'द गाझी अटॅक', 'हैदर' या चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांना भुरळ पाडणारा अभिनेता के.के.मेनन लवकरच डिजिटल माध्यमात पदार्पण करणार आहे. तो एकता कपूरच्या ऑल्ट बालाजीच्या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. या वेबसीरिजचे नाव आहे 'द ग्रेट इंडियन डिसफंक्शनल फॅमिली'. १० ऑक्टोबरला ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read more

फिल्मी : एक सांगायचंय....UNSAID HARMONY Movie : एक सांगायचंय मला नव्हे तर किती सांगायचंय मला...

फिल्मी : हळवा कोपरा..... गाणे सोशल मीडियावर हिट, वडील-मुलाच्या नात्याची हळवी कहाणी रूपेरी पडद्यावर