लोकेश विजय गुप्तेनं या सिनेमाच्या दिग्दर्शनासह त्याचं लेखन,संकलनही केलं आहे. केके मेनन यांचे अस्खलित मराठी ऐकता ते खरंच अमराठी आहेत का? असा प्रश्न मनाला पडतो. ...
के के मेननने आजवर अनेक बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने हिंदी प्रमाणेच गुजराती, तामीळ आणि तेलगु चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. आता तो एका मराठी चित्रपटात झळकणार असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ...