किवळे येथील साई लॉज येथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने या लॉजवर छापा टाकून १२ मुलींची सुटका केली. ...
पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर निगडी-किवळे मार्गावर धावणारी पीएमपीएमएल बस केंद्रीय विद्यालयाजवळ पलटी होऊन चालक, वाहकासह आठ प्रवासी जखमी झाले आहेत. ...
खासगी रूग्णालयात उपचारासाठी परिचारिकेला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा मुंबई-पुणे महामार्गावर मालमोटारीने अचानक ब्रेक दाबल्याने अपघात झाला. या अपघातात परिचारिका गंभीर जखमी झाली आहे. ...
रेडझोन संघर्ष समिती, रेडझोन संस्थेच्या पुढाकारातून रेडझोन हटविण्याच्या प्रमुख मागणीसाठी सोमवारी (दि. १२) सकाळी अकरापासून देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयाच्या सीमाभिंतीशेजारी साखळी उपोषणास सुरूवात झाली आहे. ...