Nagpur News नागपूर पोलिसांनी हिवाळी अधिवेशनाच्या अगोदरपासूनच ‘नायलॉन’बाजांवर कारवाई करण्यास सुरुवात केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सद्य:स्थितीत ‘नायलॉन’चा कोट्यवधींचा माल शहरात असून, पोलिसांनी दीड महिन्यात १६ लाखांहून अधिकचा माल जप्त केला ...