पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात आता ‘पतंग वॉर’ रंगणार आहे. नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत विविध प्रकारचे पतंग दाखल झाले आहेत. ...
माझा वेंगुर्लातर्फे वेंगुर्ले नवाबाग-सागरेश्वरच्या विलोभनीय समुद्र् किनाऱ्यावर सलग दुसऱ्या वर्षी बीच पतंग महोत्सव यादगार ठरला. वन इंडिया काईट टिमच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या महोत्सवात केरळचे भव्य असे विविधरंगी पतंग खास आकर्षण ठरले. महोत्सवात सहभा ...
शासनाकडून पर्यटन महामंडळामार्फत निधी देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पतंग महोत्सव भेटीत केले. ...
वेंगुर्ले नवाबाग किनायावर माझा वेंगुर्ला ग्रुपतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पतंग महोत्सवाचा शुभारंभ वेंगुर्ले नगरपरिषदेचे नगराध्यक्ष दिलीप गिरप, उभादांडा सरपंच देवेंद्र डिचोलकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ...