मकरसंक्रांत सण काळात पतंग उडविताना विद्युत तारांपासून सुरक्षित अंतर ठेवून पतंग उडवाव्यात, पतंगाचा मांजा विद्युत तारांमध्ये अडकणार नाही याची काळजी पतंग प्रेमींनी घ्यावी, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी केले आहे. ...
पतंगाेत्सव साजरा करताना पतंग वीजयंत्रणांमध्ये अडकणार नाहीत याची काळजी घेण्याचे तसेच वीज वाहिन्यांमध्ये अडकेलेले पतंग काढण्याचा प्रयत्न करुन नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. ...
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात नायलॉन मांज्याच्या विक्रीस बंदी आणावी आणि ज्या दुकानांत नायलॉनचा मांजा विकला जातो, अशा दुकानांवर कठोर कारवाई करावी ...
येवला शहरात मकर संक्र ांतीच्या निमित्ताने पतंग उडविण्याची परंपरा असून हा उत्सव उत्साहात साजरा केला जातो. मात्र, पतंग उडविताना नायलॉन मांजावर बंदी असूनही त्याची सर्रास विक्र ी व वापर होत असून, त्याविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी अपंग क्र ांती सेन ...
अवघ्या काही दिवसांवर आलेल्या संक्रांतीमुळे पतंगप्रेमी आनंदले आहेत. पतंग आणि मांजा विक्रीची दुकाने सर्वत्र थाटली असून दिवसेंदिवस आकाशातही रंगबिरंगी पतंगाची गर्दी वाढत आहे. ...