लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पतंग

पतंग, मराठी बातम्या

Kite, Latest Marathi News

पतंग उडवताना या गाेष्टींची घ्या काळजी ; महावितरणाचे आवाहन - Marathi News | Take care of these things while flying kites; Appeal of Mahavitaran | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पतंग उडवताना या गाेष्टींची घ्या काळजी ; महावितरणाचे आवाहन

पतंगाेत्सव साजरा करताना पतंग वीजयंत्रणांमध्ये अडकणार नाहीत याची काळजी घेण्याचे तसेच वीज वाहिन्यांमध्ये अडकेलेले पतंग काढण्याचा प्रयत्न करुन नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. ...

१७ व १८ रोजी मांद्रेत अंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव - Marathi News | International Kite Festival in Mandre | Latest goa News at Lokmat.com

गोवा :१७ व १८ रोजी मांद्रेत अंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव

यंदाचा पतंग होत्सव हा १७ व १८ जानेवारी रोजी मांद्रे समुद्र किना-यावर होणार आहे. ...

कल्याण-डोंबिवलीत नायलॉन मांजावर बंदी आणण्याची पक्षीमित्रांची मागणी - Marathi News | Demand for ban on nylon mahja in Kalyan-Dombivli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-डोंबिवलीत नायलॉन मांजावर बंदी आणण्याची पक्षीमित्रांची मागणी

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात नायलॉन मांज्याच्या विक्रीस बंदी आणावी आणि ज्या दुकानांत नायलॉनचा मांजा विकला जातो, अशा दुकानांवर कठोर कारवाई करावी ...

नायलॉन मांजावर बंदी घालण्याची मागणी - Marathi News | Demand for ban on Nylon Canna | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नायलॉन मांजावर बंदी घालण्याची मागणी

येवला शहरात मकर संक्र ांतीच्या निमित्ताने पतंग उडविण्याची परंपरा असून हा उत्सव उत्साहात साजरा केला जातो. मात्र, पतंग उडविताना नायलॉन मांजावर बंदी असूनही त्याची सर्रास विक्र ी व वापर होत असून, त्याविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी अपंग क्र ांती सेन ...

पतंग उडवा; पण जरा जपून ! - Marathi News | Fly kite; Just a little bit! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पतंग उडवा; पण जरा जपून !

अवघ्या काही दिवसांवर आलेल्या संक्रांतीमुळे पतंगप्रेमी आनंदले आहेत. पतंग आणि मांजा विक्रीची दुकाने सर्वत्र थाटली असून दिवसेंदिवस आकाशातही रंगबिरंगी पतंगाची गर्दी वाढत आहे. ...

नागपुरात नायलॉन मांजाने कापला व्यापाऱ्याचा गळा - Marathi News | Nalon chopped off in Nagpur businessman's throat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात नायलॉन मांजाने कापला व्यापाऱ्याचा गळा

नायलॉन मांजाने एका व्यापाऱ्याचा गळा आणि अंगठा कापल्या गेला. राजेश जयस्वाल असे जखमीचे नाव आहे. ते नागपूर चेंबर ऑफ कॉमर्सचे विजय जयस्वाल यांचे भाऊ आहेत. सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असली तरी पूर्ण बरे नसल्याने डॉक्टरांनी त्यांना बोलण्यास व काही खा ...

नागपुरात प्लास्टिकबंदीला वाटाण्याच्या अक्षता : पतंगांची जोरदार विक्री - Marathi News | Plastics ban: The sale of kites | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात प्लास्टिकबंदीला वाटाण्याच्या अक्षता : पतंगांची जोरदार विक्री

प्लास्टिकचे उत्पादन, वापर, विक्री, साठवणीवर पूर्णत: बंदी आहे. प्लास्टिकपासून बनलेल्या ज्या वस्तूंचे विघटन होत नाही, अशा वस्तू वापरण्यास मनाई केली आहे, असे असताना बाजारात व वस्त्या-वस्त्यांमध्ये पॉलिथीनच्या पतंगांची जोरदार विक्री सुरू आहे. प्लास्टिकबं ...

मांजापासून केली टिटवीची सुटका - Marathi News | Released from Mataji | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मांजापासून केली टिटवीची सुटका

पाय व पंखांमध्ये मांजा अडकल्यामुळे दुखापत ...