लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किशोरी पेडणेकर

किशोरी पेडणेकर

Kishori pednekar, Latest Marathi News

किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत.  
Read More
किशोरी पेडणेकरांच्या कंपनीविरोधात गुन्हा; कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा न केल्याचे उघड - Marathi News | Case against Kishori Pednekar's company; Disclosure of non-deposit of Employees' Provident Fund | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पेडणेकरांच्या कंपनीविरोधात गुन्हा; कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा न केल्याचे उघड

कंपनीचे संचालक प्रशांत महेश गवस, शैला प्रशांत गवस, गिरशी रमेश रेवणकर यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

कोट्यवधींच्या कामात अनियमितता, उधळपट्टी; मुंबई महापालिकेवर कॅगचे ताशेरे - Marathi News | Irregularities, extravagance in the work of crores in mumbai muncipal corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोट्यवधींच्या कामात अनियमितता, उधळपट्टी; मुंबई महापालिकेवर कॅगचे ताशेरे

विनानिविदा कामे, पारदर्शकता नाहीच ...

जनाधार नसल्यामुळेच सरकारकडून निवडणुका पुढे - किशोरी पेडणेकर - Marathi News | Due to the lack of public support the government is going ahead with the elections says Kishori Pednekar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जनाधार नसल्यामुळेच सरकारकडून निवडणुका पुढे - किशोरी पेडणेकर

अपात्र आमदाराबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालय लोकशाही व संविधानाला धरून देईल ...

किशोरी पेडणेकरांच्या कंपनीवर आरोप; बेस्ट कंत्राटी कामगार पीएफ घोटाळा प्रकरण - Marathi News | Allegations against Kishori Pednekar's company; Best Contract Worker PF Scam Case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किशोरी पेडणेकरांच्या कंपनीवर आरोप; बेस्ट कंत्राटी कामगार पीएफ घोटाळा प्रकरण

कुलाबा पोलिस अधिक तपास करत आहे. किशोरी पेडणेकर यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.  ...

कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर किशोरी पेडणेकरांच्या कंपनीविरोधात गुन्हा; सोमय्यांची टीका - Marathi News | Case against Kishori Pednekar's company after employee complaint; Criticism of Somayya | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर पेडणेकरांच्या कंपनीविरोधात गुन्हा; सोमय्यांची टीका

पगार न देणे, प्रोविडन्ट फंड हडप करणे  त्याविरोधात कलम 406,409,34 भा दं वि अंतर्गत कुलाबा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला आहे.  ...

Maharashtra Politics: “आदित्य ठाकरेंना मंत्री केलं आणि एकनाथ शिंदेंच्या पोटात दुखू लागलं”; किशोरी पेडणेकरांचा टोला - Marathi News | thackeray group kishori pednekar criticised cm eknath shinde group in rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आदित्य ठाकरेंना मंत्री केलं आणि एकनाथ शिंदेंच्या पोटात दुखू लागलं”; किशोरी पेडणेकरांचा टोला

Maharashtra News: सर्वांच्या आग्रहाखातर आदित्य ठाकरेंना तिकीट देण्यात आले, असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. ...

Maharashtra Politics: “निवडणूक तयारीला लागा, जिंकण्यासाठीच मैदानात उतरा”; उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश - Marathi News | kishori pednekar told that shiv sena uddhav thackeray gave instructions about to get ready for next mumbai municipal election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“निवडणूक तयारीला लागा, जिंकण्यासाठीच मैदानात उतरा”; उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश

Maharashtra News: महापालिका आपल्याकडेच राहणार आहे, असा निर्धार उद्धव ठाकरेंनी शिवसेना भवनात झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत केल्याचे सांगितले जात आहे. ...

किशोरी पेडणेकर यांची अडीच तास चाैकशी; एसआरए घोटाळा प्रकरणी तपास सुरू - Marathi News | Kishori Pednekar's two-and-a-half-hour inquiry; Investigation started in SRA scam case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किशोरी पेडणेकर यांची अडीच तास चाैकशी; एसआरए घोटाळा प्रकरणी तपास सुरू

यादरम्यान त्यांच्याकडे काही कागदपत्रांची देखील मागणी करण्यात आल्याचे समजते. ...