किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत. Read More
कोरोनाकाळात वैद्यकीय साहित्याची खरेदी चढ्या भावाने केल्याचा व त्या माध्यमातून वैयक्तिक आर्थिक लाभ मिळवल्याचा किशोरी पेडणेकर व मुंबई महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप आहे. ...
हे दोन्ही नेते शिवसेना फुटीनंतरही उद्धव ठाकरेंसोबत कायम राहिले आहेत. त्यामुळे आता ठाकरेंकडील २ शिलेदार मोठ्या अडचणीत सापडल्याचे चित्र समोर आले आहे. ...
आपत्कालीन परिस्थितीत जे आवश्यक आहे. लोकांचे प्राण वाचवण्यासाठी जे लागेल ते घ्या. आम्ही प्रत्येक नियमांचे पालन केले आहे असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. ...
कोविडग्रस्ताच्या मृतदेहासाठीच्या बॅग २ हजार रुपयांत एक कंपनी देत असताना, पालिकेला पुरवठा करणाऱ्या कंपनीने मात्र ६ हजार ८०० रुपयांना विकल्याचे उघडकीस आले आहे ...