लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किशोरी पेडणेकर

किशोरी पेडणेकर

Kishori pednekar, Latest Marathi News

किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत.  
Read More
कोविड सेंटरचं कंत्राट महापौरांनी स्वत:च्या मुलालाच दिले; किशोरी पेडणेकरांनी राजीनामा देण्याची मागणी - Marathi News | MNS Sandeep Deshpande Allegation on mayor Kishori Pedanekar over Covid Contract given to his own son | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कोविड सेंटरचं कंत्राट महापौरांनी स्वत:च्या मुलालाच दिले; किशोरी पेडणेकरांनी राजीनामा देण्याची मागणी

आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनसेने थेट मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले. ...