किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत. Read More
सुमारे 15 मिनीटांच्या भेटीत त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 206 चे नगरसेवक सचिन पडवळ उपस्थित होते. ...
कोरोनाची लस ही कलियुगातील संजीवनी आहे. सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड लस मुंबईत दाखल झाली असून, महानगरपालिका लस वितरणासाठी सज्ज झाली आहे, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. ...
Gas cylinder Blast in Lalbag : गणेश गल्लीतील साराभाई बिल्डिंगमध्ये ही दुर्घटना घडली. जखमींना दोन रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. केईएम रुग्णालयात जाऊन पेडणेकर यांनी जखमींची विचारपूस केली. ...