किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत. Read More
CoronaVirus : कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्यानंतर लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले. त्यामुळे कोविड काळात रखडलेले लग्न सोहळे व अन्य कार्यक्रम मोठ्या प्रमाणात पार पडले. ...
mumbai mayor kishori pednekar : गेल्या दोन आठवड्यांत बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून येत आहे. जानेवारी महिन्यात दररोज ३०० ते ३५० रुग्ण आढळत होते. मात्र आता दररोज सरासरी ६०० ते ६५० रुग्ण आढळून येत आहेत. ...