किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत. Read More
Fire place visited by mayor kishori pednekar : याप्रसंगी नगरसेविका सईदा खान, नगरसेवक कप्तान मलिक, "एल" विभागाचे सहाय्यक आयुक्त मनीष वळुंज तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. ...