किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत. Read More
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणतायंत, मुंबईत तिसरी लाट आली.. तर राज्याचे आरोग्यमंत्री म्हणतायंत..नियम पाळले तर तिसरी लाट थोपवता येईल.. आता नक्की खरं कुणाचं हा प्रश्न राज्यातल्या जनतेला पडलाय.. पाहुयात महाविकास आघाडी सरकारच्या दोन नेत्यांनी काय व ...
Coronavirus In Mumbai: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी गणेशोत्सवासाठी मुंबईकरांना महत्त्वपूर्ण आवाहन केलं आहे. तसेच तिसरी लाट येणार नाही, तर ती आलेली आहे, असेही त्या म्हणाल्या. ...
Kishori Pednekar : नारायण राणे यांनी गुरुवारी मुंबईत जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने राजकीय शक्तिप्रदर्शन केले. किशोरी पेडणेकर यांना याबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्या म्हणाल्या की, कोणतीच निवडणूक सोपी आहे असे आम्ही कधीच म्हटले नाही. ...
कोण अमृता फडणवीस? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी का? नावडतीचं मिठ अळणी, अशी त्यांची अवस्था झाल्याचे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले. तसेच आपल्याला त्यांच्याबद्दल जास्ती बोलायचं नाही, असं म्हणत त्यांनी विषयही टाळला. ...