किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत. Read More
मुंबईत भाजपा नगरसेविकेच्या कार्यालयात महिलेचा विनयभंग आणि मारहाण झाल्याचा आरोप झाल्यानंतर आता सत्ताधारी पक्षाने भाजपाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. ...