किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत. Read More
भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार आणि मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या मालमत्ता करमाफीच्या निर्णयामुळे एकमेकांवर टीका केली आहे. आशिष शेलार आणि किशोरी पेडणेकर यांनी नक्की काय म्हटले आहे ते जा ...
भाजप नेत्यांची ही पोटदुखी आहे, मुंबईकरांना इतकं चांगलं देण्याचा प्रयत्न करतोय. आधी त्यांना वाटायचं हे होणारच नाही, पण आता ते शक्य झालंय म्हणून कुठे ना ना कुठे भांडणं लावायची ...
महापौरांनी सावित्रीबाई फुले प्रसुतीगृहामध्ये ऑगस्ट २०२१ मध्ये सुरु करण्यात आलेल्या नवजात शिशू अतिदक्षता विभागाची पाहणी केली. तसेच अतिदक्षता विभागातील डॉक्टर व परिचारिका यांच्याशी चर्चा केली. ...