किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत. Read More
मुंबई महापालिकेच्या विद्यमान सभागृहाचा शेवटचा दिवस असल्यानं भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी महापालिकेचे महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष यांच्यावर टीका केली आहे. ...
Disha Salian Death Case : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी जून २०२० मध्ये सालियन यांच्या मृत्यूच्या आसपासच्या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती. ...