किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत. Read More
Masaledar Kitchen Kallakar : मराठी चित्रपटगृष्टील लोकप्रिय कलाकारांपासून ते राजकारण्यांपर्यंत अनेकांनी आतापर्यंत ‘किचन कल्लाकार’च्या मंचावर हजेरी लावली आहे. अलीकडे या शोमध्ये हजेरी लावली ती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी. ...