लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किशोरी पेडणेकर

किशोरी पेडणेकर

Kishori pednekar, Latest Marathi News

किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत.  
Read More
Kishori Pednekar: “आगामी BMC निवडणुकीत शिवसेनेचेच वर्चस्व कायम राहणार, १५० जागांवर उमेदवार निवडून येणार” - Marathi News | kishori pednekar claims that shiv sena will win 150 seats in next bmc election 2022 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आगामी BMC निवडणुकीत शिवसेनेचेच वर्चस्व कायम राहणार, १५० जागांवर उमेदवार निवडून येणार”

BMC Election 2022: आगामी निवडणुकीसाठी भाजपकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी मुंबई महापालिकेवर भगवाच कायम राहणार, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. ...

Kishori Pednekar : "तुम्ही सोडून गेलात हाच मोठा गौप्यस्फोट, आता..."; किशोरी पेडणेकरांचा एकनाथ शिंदेना खोचक टोला - Marathi News | Shivsena Kishori Pednekar Slams Eknath Shinde And BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्ही सोडून गेलात हाच मोठा गौप्यस्फोट, आता..."; किशोरी पेडणेकरांचा एकनाथ शिंदेना खोचक टोला

Shivsena Kishori Pednekar And Eknath Shinde : पेडणेकर यांना शिवसेनेचं उपनेतेपद देण्यात आलं आहे. मी शिवसेना पक्षावर दाखवलेल्या निष्ठेचच हे फळ आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली. ...

Maharashtra Political Crisis: “शिवाजी पार्कवर उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच दसरा मेळावा होणार”: किशोरी पेडणेकर - Marathi News | shiv sena kishori pednekar said only uddhav balasaheb thackeray will take dasara melava on shivaji park | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शिवाजी पार्कवर उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच दसरा मेळावा होणार”: किशोरी पेडणेकर

Maharashtra Political Crisis: हिंदुत्व हे बाळासाहेब ठाकरेंचे आहे. उद्धव ठाकरेच शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेणार, असे किशोरी पेडणेकर यांनी ठामपणे सांगितले. ...

Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरेंना लाज वाटली पाहिजे म्हणणाऱ्या मनसेला किशोरी पेडणेकरांनी सुनावले; म्हणाल्या... - Marathi News | shiv sena kishori pednekar replied mns sandeep deshpande over criticism on aaditya thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरेंना लाज वाटली पाहिजे म्हणणाऱ्या मनसेला किशोरी पेडणेकरांनी सुनावले; म्हणाल्या...

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंनी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देऊ. बेस्ट महापालिकेत विलीन करण्याचे आश्वासन दिले. त्यावर काहीच झालेले नाही, असे सांगत मनसेने शिवसेनेवर टीका केली. ...

Bus Bai Bus : आता खूप झालीत  वळणं..., ‘बस बाई बस’च्या मंचावर किशोरी पेडणेकरांची तुफान फटकेबाजी - Marathi News | kishori pednekar in zee marathi show bus bai bus | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता खूप झालीत  वळणं..., ‘बस बाई बस’च्या मंचावर किशोरी पेडणेकरांची तुफान फटकेबाजी

Bus Bai Bus : ‘बस बाई बस’चा प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोमध्ये किशोरी पेडणेकर ‘बस बाई बस’च्या मंचावर रोखठोक उत्तरं देताना दिसत आहेत. ...

Kishori Pednekar : "मुंबई महानगरपालिका शिवसेनाच जिंकणार, आदित्य ठाकरे दिल्लीपर्यंत घोडदौड करणार" - Marathi News | ShivSena will win Mumbai Municipal Corporation says Kishori Pednekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुंबई महानगरपालिका शिवसेनाच जिंकणार, आदित्य ठाकरे दिल्लीपर्यंत घोडदौड करणार"

Shivsena Kishori Pednekar : "आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे. टार्गेट करणारे दुसरे आहेत पण आमच्याच काट्याने काटा काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे." ...

Maharashtra Political Crisis: “भारताच्या १००व्या स्वातंत्र्य दिनी आदित्य ठाकरे दिल्लीतून येऊन ध्वजारोहण करतील” - Marathi News | kishori pednekar claims that aditya thackeray will flag hoisting at 100 independence day at shiv sena bhavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भारताच्या १००व्या स्वातंत्र्य दिनी आदित्य ठाकरे दिल्लीतून येऊन ध्वजारोहण करतील”

Maharashtra Political Crisis: देशाच्या ५० व्या स्वातंत्र्यदिनी बाळासाहेबांनी ध्वजारोहण केले होते. ७५ व्या वर्षी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी झेंडावंदन केले. १०० व्या वर्षी आदित्य ठाकरे करतील, असे किशोरी पेडणेकरांनी म्हटले आहे. ...

"मुंबईत शिवसेना नसली तरी आम्ही सुरक्षित राहू शकतो असं ज्यांना वाटतं..." - Marathi News | Shivsena Kishori Pednekar Targeted BJP and Eknath Shinde Rebel Group mla | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुंबईत शिवसेना नसली तरी आम्ही सुरक्षित राहू शकतो असं ज्यांना वाटतं..."

मुंबई, महाराष्ट्रात हायहॉल्टेज ड्रामा लोकं पाहत आहे. बाळासाहेबांचे घर फोडण्याचं काम होतेय ते लोकांना आवडत नाही असं माजी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. ...