लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
किशोरी पेडणेकर

किशोरी पेडणेकर, मराठी बातम्या

Kishori pednekar, Latest Marathi News

किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत.  
Read More
Kishori Pednekar : "पेंग्विन सेना महाराष्ट्राची, मुंबईची भरभराट करणार"; किशोरी पेडणेकरांचं भाजपाला रोखठोक उत्तर - Marathi News | Shivsena Kishori Pednekar Slams BJP Ram Kadam Over dasara melava statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पेंग्विन सेना महाराष्ट्राची, मुंबईची भरभराट करणार"; किशोरी पेडणेकरांचं भाजपाला रोखठोक उत्तर

Shivsena Kishori Pednekar Slams BJP Ram Kadam : भाजपाचे नेते राम कदम यांनी शिवसेनेचा पेंग्विन सेना असा उल्लेख करत निशाणा साधला. याला आता शिवसेनेने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.  ...

'नारायण राणे एका गुंडाप्रमाणे सुपारी घेऊन बोलताय'; किशोरी पेडणेकरांचा निशाणा - Marathi News | Shiv Sena leader Kishori Pednekar has criticized Union Minister Narayan Rane. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नारायण राणे एका गुंडाप्रमाणे सुपारी घेऊन बोलताय'; किशोरी पेडणेकरांचा निशाणा

शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर टीका केली आहे. ...

रस्ता,गाडी अन् भाषण; बाळासाहेबांचा फोटो शेअर करत शिवसेनेचं सूचक ट्विट - Marathi News | bmc denied permission hold dussehra rally at shivaji park shiv sena leader kishori pednekar tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्ता,गाडी अन् भाषण; बाळासाहेबांचा फोटो शेअर करत शिवसेनेचं सूचक ट्विट

आज मुंबई महालिकेने शिवाजी पार्कवर दोन्ही गटांना दसरा मेळाव्याची परवानगी नाकारण्यात आल्याचे पत्र दिले आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

आदित्यच्या लग्नाचं तुम्हाला काय करायचंय?; तुम्ही भयानक निघाले, पेडणेकरांची रामदास कदमांवर टीका - Marathi News | Former mayor and Shiv Sena deputy leader Kishori Pednekar has criticized Shinde group leader Ramdas Kadam. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्यच्या लग्नाचं तुम्हाला काय करायचंय?; तुम्ही भयानक निघाले, किशोरी पेडणेकरांची टीका

माजी महापौर आणि शिवसेनेच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटातील नेते रामदास कदम यांच्यावर टीका केली आहे. ...

"आम्ही घरंदाज बायका, ती आचरट, विचरट, विचकट काम करते"; राणांविरुद्ध संताप - Marathi News | "We are housewives, she works hard"; Kishori Pednekar Rage against the Navneet Rana's | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :"आम्ही घरंदाज बायका, ती आचरट, विचरट, विचकट काम करते"; राणांविरुद्ध संताप

त्या बाईवर मी बोलणार नाही, ज्या मुलीने १३ व्या वर्षी घाणरेड्या चित्रपटांना प्रसिद्धी दिलीय, तिच्यावर आम्ही बोलणार नाही ...

Kishori Pednekar : "कधी कधी प्रश्न पडतो आशिष शेलारांचं डोकं ठिकाणावर आहे का?"; किशोरी पेडणेकरांचा घणाघात - Marathi News | Shivsena Kishori Pednekar Slams BJP Ashish Shelar Over his comment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कधी कधी प्रश्न पडतो आशिष शेलारांचं डोकं ठिकाणावर आहे का?"; किशोरी पेडणेकरांचा घणाघात

Shivsena Kishori Pednekar Slams BJP Ashish Shelar : शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आशिष शेलारांवर हल्लाबोल केला आहे. ...

नारायण राणेंची पार्श्वभूमी विश्वासघाती; फालतू धमक्या मुंबई अन् महाराष्ट्रात देऊ नका- किशोरी पेडणेकर - Marathi News | Central Minister Narayan Rane's background is treacherous; said that former mayor Kishori Pednekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नारायण राणेंची पार्श्वभूमी विश्वासघाती; फालतू धमक्या मुंबई अन् महाराष्ट्रात देऊ नका- पेडणेकर

सदर प्रकरणानंतर आज नारायण राणे यांनी सदा सरवणकर यांची त्यांच्या राहत्या घरी भेट घेतली. ...

“आजही जर बाळासाहेबच सर्वकाही करणार असतील, तर मग प्रॉपर्टीचे वारसदार स्वतः नक्की काय करणार?” - Marathi News | mns leader shalini thackeray targets shiv sena uddhav thackeray over kishori pednekar comment balasaheb real shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आजही जर बाळासाहेबच सर्वकाही करणार असतील, तर मग प्रॉपर्टीचे वारसदार स्वतः नक्की काय करणार?”

मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांचा सवाल. उद्धव ठाकरे यांच्या अकार्यक्षम नेतृत्वाविषयी एकनाथ शिंदे यांनाच नव्हे तर किशोरी पेडणेकर यांनाही खात्री असल्याचं वक्तव्य. ...