किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत. Read More
Maharashtra News: उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागायची. पण, काही काम असेल तर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आम्ही थेट भेटतो, असे दीपाली सय्यद यांनी म्हटले होते. ...
मनसेने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यावरून जोरदार निशाणा साधला आहे. तसेच किशोरी पेडणेकर आणि सुषमा अंधारे यांच्यावरही बोचरी टीका केली आहे. ...