लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
किशोरी पेडणेकर

किशोरी पेडणेकर, मराठी बातम्या

Kishori pednekar, Latest Marathi News

किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत.  
Read More
Gajanan Kale : “मोरूच्या मावशीने मोठाच डल्ला मारला, गोरगरिबांसाठीच्या SRA योजनेत स्वतःला घर व ६ गाळे” - Marathi News | MNS Gajanan Kale Slams Kishori Pednekar Over SRA scam case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोरूच्या मावशीने मोठाच डल्ला मारला, गोरगरिबांसाठीच्या SRA योजनेत स्वतःला घर व ६ गाळे”

MNS Gajanan Kale Slams Kishori Pednekar : मनसेचे नेते गजानन काळे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांना खोचक टोला लगावला आहे. ...

किशोरी पेडणेकर यांची चौकशी, एसआरए घोटाळाप्रकरण - Marathi News | Investigation of Kishori Pednekar, SRA scam case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किशोरी पेडणेकर यांची चौकशी, एसआरए घोटाळाप्रकरण

दादर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसआरएमध्ये घर देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी जूनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला ...

राज ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय किशोरी पेडणेकरांना फराळ गोड वाटत नाही; मनसेची टीका - Marathi News | MNS spokesperson Gajanan Kale has targeted Kishori Pednekar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय किशोरी पेडणेकरांना फराळ गोड वाटत नाही; मनसेची टीका

मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी किशोरी पेडणेकरांवर निशाणा साधला आहे. ...

'राणा दाम्पत्य नौटंकी, बच्चू कडू त्यांना पुरुन उरतील'; किशोरी पेडणेकरांची टीका - Marathi News | Shiv Sena leader Kishori Pednekar has criticized MP Navneet Rana and MLA Ravi Rana, | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राणा दाम्पत्य नौटंकी, बच्चू कडू त्यांना पुरुन उरतील'; किशोरी पेडणेकरांची टीका

शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर टीका केली आहे, ...

किशोरी पेडणेकरांची राज ठाकरेंवर जहरी टीका; बाळासाहेब म्हणाले होते, त्याचे... - Marathi News | Shiv Sena Uddhav Thackeray party Leader Kishori Pednekar Target MNS Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किशोरी पेडणेकरांची राज ठाकरेंवर जहरी टीका; बाळासाहेब म्हणाले होते, त्याचे...

तुम्ही लोकांना इतके गृहित धरायला लागला पण लोकांनी मनसेला गृहित धरलं आहे असा टोला किशोरी पेडणेकरांनी लगावला. ...

MNS : ... तर मी शिवसैनिकांना घुसून मारेन, मनसेच्या खोपकरांचा थेट इशारा - Marathi News | MNS : ... So I will infiltrate and beat the Shiv Sainiks, a direct warning from the MNS ameya khopkar on diwali fatake and firecrackers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MNS : ... तर मी शिवसैनिकांना घुसून मारेन, मनसेच्या खोपकरांचा थेट इशारा

अमेय खोपकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिवाळी फटाके, मनसे, शिवसेना, युती आणि इतर मुद्द्यावर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली ...

...तर शिंदे गटाचे 'ते' आमदार भाजपात जाणं पसंत करतील; किशोरी पेडणेकरांचा दावा - Marathi News | 'Those' MLAs of Shinde group will prefer to go to BJP; Shivsena Uddhav Thackeray group leader Kishori Pednekar's claim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर शिंदे गटाचे 'ते' आमदार भाजपात जाणं पसंत करतील; किशोरी पेडणेकरांचा दावा

एकनाथ शिंदे हे मूळचे शिवसैनिक, परंतु आता मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांची वागणूक यात जमीन आस्मानचा फरक आहे असं पेडणेकर म्हणाल्या. ...

आमची दिवाळी पहाट दरवर्षी होते, यांची पहिल्यांदाच होतेय; किशोरी पेडणेकरांचा भाजपाला टोला - Marathi News | Our Diwali Pahat is held every year, this is the first time; Kishori Pednekar's Target to BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमची दिवाळी पहाट दरवर्षी होते, यांची पहिल्यांदाच होतेय; किशोरी पेडणेकरांचा टोला

विरोधकांना टीका करावीच लागणार. इतके दाबूनही उद्धव ठाकरे शांत बसत नाहीत असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. ...