लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किशोरी पेडणेकर

किशोरी पेडणेकर, मराठी बातम्या

Kishori pednekar, Latest Marathi News

किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत.  
Read More
“BMC मध्ये शिवसेनेची सत्ता येणारच, मुंबईकर आमच्यासोबत”; किशोरी पेडणेकरांना विश्वास - Marathi News | kishori pednekar claims shiv sena will come to power in bmc mumbaikar is with us | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“BMC मध्ये शिवसेनेची सत्ता येणारच, मुंबईकर आमच्यासोबत”; किशोरी पेडणेकरांना विश्वास

मुंबईत शिवसेनेची सत्ता आल्यास महापौर तुम्हीच होणार का? किशोरी पेडणेकर यांनी स्पष्टच सांगितले. ...

मुंबई महापालिकेच्या सभागृहाचा शेवटचा दिवस; मुंबईकरांची आज मुक्तता होणार, सोमय्यांची टीका - Marathi News | BJP leader Kirit Somaiya has criticized Mumbai Municipal Corporation Mayor Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेच्या सभागृहाचा शेवटचा दिवस; मुंबईकरांची आज मुक्तता होणार, सोमय्यांची टीका

मुंबई महापालिकेच्या विद्यमान सभागृहाचा शेवटचा दिवस असल्यानं भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी महापालिकेचे महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष यांच्यावर टीका केली आहे. ...

किरीट भावा, तुझ्याकडे आठ गाळे असतील तर मला दे; किशोरी पेडणेकरांचे उपहासात्मक आव्हान - Marathi News | shiv sena mayor kishori pednekar targets bjp leader kirit somaiya over his allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किरीट भावा, तुझ्याकडे आठ गाळे असतील तर मला दे; किशोरी पेडणेकरांचे उपहासात्मक आव्हान

सरकारी यंत्रणा ही दुधारी तलवार असून तेथून व येथूनही वापरता येते, किशोरी पेडणेकरांचा भाजप नेत्यांना सूचक इशारा ...

यशवंत जाधव हे भीमपुत्र; ते कारवाईला घाबरणार नाही, यंत्रणेच्या गैरप्रकाराला भिडतील- महापौर - Marathi News | Yashwant Jadhav is Bhimputra; They will not be afraid of action, Said That Mayor Kishori Pednekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यशवंत जाधव हे भीमपुत्र; ते कारवाईला घाबरणार नाही- महापौर किशोरी पेडणेकर

आयकर विभागाने आज सकाळीच यशवंत जाधव यांच्या घरी छापा टाकला. ...

“शिवसेना घाबरुन घरात बसणार नाही”; यशवंत जाधवप्रकरणी किशोरी पेडणेकरांची भाजपवर टीका - Marathi News | mumbai mayor kishori padnekar reaction over yashwant jadhav it raid and criticised bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शिवसेना घाबरुन घरात बसणार नाही”; यशवंत जाधवप्रकरणी किशोरी पेडणेकरांची भाजपवर टीका

लंकेला आग लावावी तसे हे सगळे बोंबलत चालले आहेत, अशी टीका महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. ...

आदित्य ठाकरेंना शिवसेनेतूनच होतोय विरोध?; आमदार नितेश राणेंचा खळबळजनक दावा - Marathi News | BJP MLA Nitesh Rane has criticized Aditya Thackeray, Mayor Kishori Pednekar over Disha Salian case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्य ठाकरेंना शिवसेनेतूनच होतोय विरोध?; आमदार नितेश राणेंचा खळबळजनक दावा

ताईंना धन्यवाद देतो की त्या स्वार्थापोटी का होईना पण आमचा लढा लढतायेत असा चिमटा भाजपा आमदार नितेश राणेंनी किशोरी पेडणेकर यांना लगावला आहे. ...

दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी समितीने मुंबई पोलिसांना पाठवली नोटीस, मागितला अहवाल  - Marathi News | Disha Salian's death committee sends notice to Mumbai police, seeks report | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी समितीने मुंबई पोलिसांना पाठवली नोटीस, मागितला अहवाल 

Disha Salian Death Case : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी जून २०२० मध्ये सालियन यांच्या मृत्यूच्या आसपासच्या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती. ...

'आम्हाला जगू द्या, राजकारण्यांमुळे जगणं मुश्कील; आम्हीही आत्महत्या करू', दिशा सालियनच्या मातोश्रींना अश्रू अनावर - Marathi News | Let us live it is difficult to live because of politicians Disha Salian parents in tears | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आम्हाला जगू द्या, राजकारण्यांमुळे जगणं मुश्कील झालंय'; दिशा सालियनच्या मातोश्रींना अश्रू अनावर

राजकारण्यांनी आमचं जगणं आता मुश्कील केलं आहे. आम्हाला जगू द्या. आमच्या मुलीची अशीच बदनामी होत राहिली तर आम्हीही आमच्या जीवाचं काहीतरी बरंवाईट करुन घेऊ आणि त्याला हेच राजकारणी जबाबदार असतील असा इशारा दिशा सालियनच्या मातोश्रींनी दिला आहे. ...