CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
किशोरी पेडणेकर, मराठी बातम्या FOLLOW Kishori pednekar, Latest Marathi News किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत. Read More
Kishori pednekar: सध्या सोशल मीडियावर हे प्रकरण चांगलंच गाजत असताना मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी तिखट शब्दांत केतकीवर हल्लाबोल केला आहे. ...
मशिदीवरील भोंग्यांविरोधात आज मनसेचं आंदोलन सुरू असून पहाटे मशिदींसमोर हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम ठिकठिकाणी घेण्यात येत आहे. ...
Kishori Pednekar: देवेंद्र फडणवीसही बाबरी पतनानंतर तुरुंगात होते, हे नाकारत नाही, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. ...
Kishori Pednekar: मशिदींवरील भोंग्यांचा विषय निवडणुकीपुरता आहे, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. ...
शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी अपक्ष आमदार रवी राणा यांच्यावर टीका केली आहे. ...
किरोशी पेडणेकर आ. रवी राणांवर भडकल्या. रवी राणा (Ravi Rana) यांनी उद्धव ठाकरे यांना हनुमान चालीसाचं पठण करण्याचं केलं आवाहन. ...
राज ठाकरे स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर गेले नाहीत. यावरून किशोरी पेडणेकर यांनी निशाणा साधला आहे. ...
किरीट सोमय्यांचे पुत्र नील यांच्या जामिन अर्जावरील निकाल उद्यासाठी राखून ठेवण्यात आला आहे. ...