कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार
किशोरी पेडणेकर, मराठी बातम्या FOLLOW Kishori pednekar, Latest Marathi News किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत. Read More
नालेसफाईचा गाळ काढला गेला नसल्याची मंत्र्यांकडून कबुली ...
Mumbai Covid News: मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. त्यातच केईएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोघांना कोविडमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले. त्याबद्दल वेगवेगळे दावे केले गेले, मात्र अखेर रुग्णालयाने मृत्यूचे कारण उघड केले. ...
Thackeray Group News: ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निवडणुका होऊ शकतात, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. ...
Thackeray Group News: ठाकरे गटाकडून प्रवक्त्यांची एक यादी जाहीर करण्यात आली आहे. ...
Disha Salian Case : दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची आता पुन्हा एकदा चौकशी होणार आहे. ...
Disha Salian Death Case: दिशा सालियानच्या आई वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली. ...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातल्या सभेत बोलताना धनुष्यबाण ही बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी असल्याचे म्हटलं होतं. ...
Shiv Sena Thackeray Group News: एकीकडे महाविकास आघाडीची जागावाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे, ठाकरे गटाने स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. ...